साऊथ मेगास्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत उद्या ११ फेब्रुवारीला उद्योगपती विशगन वनन्गमुंदीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. तूर्तास सौंदर्याच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर धूम करताहेत. ...
महाराष्ट्राचे महसूल, सार्वजानिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या साध्य सरळ राहणीमानामुळे राज्यातील प्रत्येक जनतेला आपलेसे वाटतात. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चंद्रकांत पाटील यांचे नवनवे पैलू दौऱ्यादरम्यान अनुभवायला मिळतात. ...
ज्यांनी आदिवासी भागातील लोककला ‘कांबडनृत्य’ ‘दिल्ली’पर्यंत नेले, असे प्राणी-पक्षी यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करुन पयर्टकांचे मनोरंजन करणारे सुवर्ण पदकाने सन्मानित, अकोले तालुक्यातील उडदावणे येथील ठाकर समाजातील अवलिया कलाकार ठका कुशाबा गांगड यांचे ...
आधी या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल ‘मीटू’च्या आरोपांत अडकला आणि त्याला या चित्रपटातून बाहेर काढण्यात आल्यामुळे ‘सुपर 30’ रखडला. यानंतर कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका ’ या चित्रपटामुळे ‘सुपर 30’ रिलीज डेट बदलण्यात आली. ...
सोलापूर, वसंत पंचमीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळादेखील जल्लोषात पार ... ...