बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याशिवाय आणखी एका गोष्टीत आलिया गुंतली आहे. ती म्हणजे रणबीर कपूरचे प्रेम. होय, रणबीरच्या प्रेमात आलिया आकंठ बुडालीय आणि म्हणूनचं त्याच्याबद्दल बोलताना थकत नाहीये. ...
14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंडाईन डेच्या दिवशीच लग्नाच्या प्रि-सेलिब्रेशनला सुरूवात होणार आहे. आणि 15 फेब्रुवारीला हैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलेस येथे पारंपरिक पद्धतीने हे शुभमंगल पार पडणार आहे. ...
असेही म्हणतात की, सुनील दत्त आणि नर्गिस यांनी मध्यस्थी केली नसती ‘पाकिजा’ कधीच बनला नसता. सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर कमाल अमरोही व मीना कुमारी दोघेही पुन्हा एकत्र काम करण्यास तयार झाले आणि चित्रपट पूर्ण झाला. ...