लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अॅट्रॉसिटीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात भाजपासह मित्र पक्षांचे दलित खासदार एकवटले - Marathi News | Dalit MPs of coalition parties assembled with BJP along with BJP along with BJP for Atrocity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अॅट्रॉसिटीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात भाजपासह मित्र पक्षांचे दलित खासदार एकवटले

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) तक्रारीचा खरेपणा तपासल्याशिवाय यापुढे कोणाविरुद्धही गुन्हा दाखल करता येणार नाही, या सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात आता भाजपाचेच खासदार एकवटले आहेत ...

..अहो, रियाटर झालात ! - Marathi News | You are Retired now | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :..अहो, रियाटर झालात !

रूटीनमागे आपण सारेच धावतो. ते रूटीन आपल्याला खाऊन टाकतं, हे केव्हा लक्षात येतं..? ...

सचिन तेंडुलकरला किरण मोरेंनी मैदानातच मारली होती लाथ - Marathi News | Kiran More kick off Sachin Tendulkar in the field of | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरला किरण मोरेंनी मैदानातच मारली होती लाथ

जर सचिनला माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी मैदानातच लाथ मारली होती, असे तुम्हाला सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही गोष्ट घडलेली आहे. ...

शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार  - Marathi News | The entire expenditure on the education of martyrs' children will be taken by the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार 

देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या जवानांच्या मुलांच्या भवितव्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शहीद, जखमी आणि बेपत्ता जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचे सरकारने जाहीर केले आहे. ...

दीप्ती आणि सुमित - Marathi News | Deepti and Sumit | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :दीप्ती आणि सुमित

आपल्या समाजात मुलीनं त्याग करण्याच्या ‘ताईच्या बांगड्या’ टाइप्स कथांची काही कमतरता नाही. त्याचं मोठं उदात्तीकरणही केलं जातं. दीप्तीचं घर त्याला अपवाद आहेच; पण तिचा भाऊ सुमित, तर बदलत्या स्वप्नांचंच एक प्रतीक आहे.. ...

फेसबुकच्या वादात राहुल गांधींची उडी, ट्विट करत मोदींवर साधला निशाणा - Marathi News | Rahul Gandhi's jump in Facebook's controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुकच्या वादात राहुल गांधींची उडी, ट्विट करत मोदींवर साधला निशाणा

फेसबुक डेटा लीकप्रकरणी आता भारतात जोरदार राजकीय उलथापालथी होऊ लागल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही या वादात उडी घेतली आहे. ...

‘मेरे रश्के कमर’वर अर्शी खानने धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Arshi Khan holds the contract, video viral on 'My Rope Waist'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मेरे रश्के कमर’वर अर्शी खानने धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल!

बिग बॉसच्या घरात वादाचा विषय ठरलेली अर्शी खान सध्या घराबाहेरही तिच्या कारनाम्यांमुळे चर्चेत राहत आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये ती ‘मेरे रश्के कमर’ या गाण्यावर ती ठेका धरताना दिसत आहे. ...

जळगावात गाळेधारकांनी मानवी साखळीद्वारे नोंदवला प्रशासनाचा निषेध - Marathi News | Jalgaon Human Chain | Latest jalgaon Videos at Lokmat.com

जळगाव :जळगावात गाळेधारकांनी मानवी साखळीद्वारे नोंदवला प्रशासनाचा निषेध

जळगाव - मनपा व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा सलग तिसऱ्या दिवशी बंद सुरू आहे. गुरुवारी मानवी साखळीद्वारे गाळेधारकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. ... ...

श्वास रोखून धरायला लावणारा 'तो' सामना पाहताना भारतीय चाहत्याचा मृत्यू  - Marathi News | Man dies of heart attack in Valsad after India’s thrilling win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्वास रोखून धरायला लावणारा 'तो' सामना पाहताना भारतीय चाहत्याचा मृत्यू 

शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना पूर्ण क्रीडाप्रेमींच्या ह्दयाचे ठोके वाढले होते ...