पावसाळा सुरू झाला असून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसाळ्यामध्ये आपल्याला शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. मुख्यतः पावसात भिजताना केस आणि त्वचेसोबतच पायांचीही विशेष काळजी घेणे आवश्यक असते. ...
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 37 वा वाढदिवस आहे. धोनीने आपल्या तुफानी खेळीच्या जोरावर जगभरातील दिग्गजांनाही आपले चाहते बनवले आहे. त्यामध्ये पाकिस्तानचे माजी जनरल परेवज मुशर्रफ यांचाही समावेश आहे. ...
लहान मुलांमधील अभिनयगुणांचा शोध घेणाऱ्या ‘झी टीव्ही’वरील ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रसारण आता दर शनिवार-रविवारी सुरू झाले आहे. ...
डॉक्टर आणि एक हानीकारक पत्नी अशी दुहेरी भूमिका अत्यंत कौशल्याने निभावणाऱ्या जिया शंकर ऊर्फ इराने फॅशनेबल साडीमध्ये तिची भूमिका फारच शिताफीने उचलून धरली आहे. ...