दुर्घटना घडल्यानंतर आरोप-प्रत्यारोप, जबाबदारी-बेजबाबदारी, राजकारण-समाजकारण याविषयी पोटतिडकीने चर्चा, वादंग रंगतात. मात्र कृती शून्य असलेल्या सरकारी यंत्रणा फक्त आणि फक्त कागदी घोड्यांचे चित्र नाचवित राहतात. ...
गेल्या दोन आठवड्यांपासून थायलंडमधील सर्वात मोठ्या गुहेत अडकलेल्या लहान मुलांच्या फुटबॉल संघाला व त्यांच्या प्रशिक्षकाला बाहेर काढण्यासाठी ज्या डोंगरात ती गुहा आहे, त्या डोंगराचा कडा ड्रिल मशिनने किमान १00 ठिकाणी खोदून त्यांचा शोध घेण्याचे आणि त्यांच् ...
‘रॉयल स्वीडिश अॅकॅडमी’ने यंदाच्या नोबेल साहित्य पुरस्काराची घोषणा बेमुदत पुढे ढकलल्यानंतर स्वीडनमधील १०० हून अधिक प्रमुख बुद्धिवंतांनी एकत्र येऊन पर्यायी नोबेल पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. ...
मुंबईत या वर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आॅनलाइन पद्धतीने मंडपाची परवानगी मिळणार आहे. मंडपाचा आकार, रस्ते आदींबाबत उच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या निकषानुसार या परवानगी देण्यात येणार आहेत. ...
शुक्रवारच्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात गावोगावी धुडगूस घातला असून, नदीनाल्याकाठच्या गावांना पाण्याचा विळखा आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांच्या घरात पाणी गेल्याने संसार उद्ध्वस्त झाले. ...
पालघर जिल्ह्यातील घोलवड गावातील काव्य विवेक राऊत या नऊ महिन्यांच्या बाळावर त्याच्या आईच्याच यकृताचा काही भाग घेऊन केलेल्या यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. ...
उत्तराखंडमध्ये कार चालविताना मोबाइलवर बोलत असल्याचे आढळल्यास तुम्हाला केवळ दंडच केला जाणार नाही, तर तुमचा मोबाइलही किमान एका दिवसासाठी जप्त करण्यात येणार आहे. ...