लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उद्या मंगळ ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार,  शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण  - Marathi News | Tomorrow, the planet Mars will be closest to Earth, the largest lunar eclipse in the century | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्या मंगळ ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार,  शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण 

येत्या पौर्णिमेला म्हणजेच २७ जुलै रोजी रात्री या शतकातील ( २००१ ते २१०० ) सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण पहायला मिळणार आहे. ...

सिनेमासाठी राजकुमार रावने खरेदी केली शिलाई मशिन - Marathi News | Raju Rao bought the film for Shilai Machine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमासाठी राजकुमार रावने खरेदी केली शिलाई मशिन

राजकुमार राव सध्या आपला आगामी सिनेमा 'स्त्री'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात तो एका टेलरची भूमिका साकारणार आहे.   ...

India vs England : विराट कोहली 2017 व 2018 सालचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू! - Marathi News | India vs England: Virat Kohli Best International Player of the Year 2017 and 2018! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : विराट कोहली 2017 व 2018 सालचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू!

कर्णधार विराट कोहलीला इंग्लंडच्या बार्मी आर्मीकडून 2017 व 2018 चा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. ...

थुंकी अंगावर उडाल्याने दारुच्या नशेत मारहाण, एकाचा मृत्यू - Marathi News | Death of one in drunken assault: Three accused in custody | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :थुंकी अंगावर उडाल्याने दारुच्या नशेत मारहाण, एकाचा मृत्यू

दुचाकीवरुन जात असताना थुंकी अंगावर उडाल्याने दारुच्या नशेतील तिघांनी दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ...

Maharashtra Bandh : सिंधुदुर्ग जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Maratha Kranti Morcha in sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Bandh : सिंधुदुर्ग जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठा समाजाच्या आंदोलकांनी मध्यरात्रीपासून टायर जाळून रस्ते बंद केले आहेत.  ...

Kargil Vijay Diwas : शहिदांना मोदींचा सलाम, अटलबिहारी वाजपेयींचाही केला सन्मान - Marathi News | Kargil Vijay Diwas: Modi's greetings to martyrs and Atal Bihari Vajpayee also honor for kargil victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kargil Vijay Diwas : शहिदांना मोदींचा सलाम, अटलबिहारी वाजपेयींचाही केला सन्मान

Kargil Vijay Diwas : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिल युद्धातील जवानांना आदरांजली वाहिली. 1999 सालच्या युद्धातील शहिदांच्या बलिदानाला देश सदैव स्मरणात ठेवेल. तर ऑपरेशन विजयमधून भारतीय सैन्याने आपली वीरता दाखवून दिल्याचे मोदींनी म्हटले. ...

अपचन, अॅसिडीटी आणि पोटदुखीपासून या 7 घरगुती उपायांनी मिळवा आराम! - Marathi News | Home remedies to get relief from indigestion, flatulence, acidity | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अपचन, अॅसिडीटी आणि पोटदुखीपासून या 7 घरगुती उपायांनी मिळवा आराम!

अॅसिडीटी, ब्लोटिंग किंवा अपचन या समस्यांसाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची तशी गरज पडत नाही. कारण तुम्ही घरच्या घरी काही सोप्या उपायांनी या समस्या दूर करू शकता. चला जाणून घेऊया काही खास घरगुती उपाय... ...

एनएफएफला ''प्रभू'' पावणार, मच्छीमारांच्या रक्षणासाठी कटिबद्ध - Marathi News | Commerce and Industry Minister Suresh Prabhu promised that the government was committed to fishworkers well-being | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनएफएफला ''प्रभू'' पावणार, मच्छीमारांच्या रक्षणासाठी कटिबद्ध

सीआरझेड २०१८ अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीला देशातील नऊ खासदारांचा पाठिंबा  ...

Asia Cup 2018: भारत आशिया चषक जिंकूच शकत नाही, अस का म्हणाला सेहवाग ? - Marathi News | Asia Cup 2018: India can't win Asia cup, why virender Sehwag say like that? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: भारत आशिया चषक जिंकूच शकत नाही, अस का म्हणाला सेहवाग ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) बुधवारी आशिया चषक (Asia Cup 2018) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने या वेळापत्रकावरून आयसीसीला धारेवर धरले. ...