काँक्रिटीकरणामुळे पाणी मुरत नसल्याने, प्रत्येक पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या नवीन ठिकाणांचा शोध लागत असल्याचा दावा पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केला होता. ...
विमुक्त जाती, भटक्या जमातींचे २ लाख विद्यार्थी शिकत असलेल्या राज्यातील ९७० आश्रमशाळांच्या गेल्या तीन वर्षांतील कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती वसंतराव नाईक महामंडळातील कर्ज प्रकरणांचीही चौकशी करणार आहे. ...
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या फायर स्टार डायमंडचा वरिष्ठ कार्यकारी अधिकारी विपुल अंबानी याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने शनिवारी मंजूर केला. ...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खोटी तक्रार करण्याची मानसिकता भारतीय पालकांची नाही, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला ठोठावलेली १० वर्षांची शिक्षा कायम केली. ...
समाजात राहणाऱ्या एका व्यक्तीला तरी आपण बरे करू शकलो पाहिजे, या विश्वासाने काम सुरू केले, असे प्रतिपादन शनिवारी ‘रॅमन मॅगेसेसे’ पुरस्कार जाहीर झालेले मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांनी केले. ...
पंजाब नॅशनल बॅँकेच्या १४ हजार कोटींचा घोटाळा करून परदेशात पलायन केलेल्या मेहुल चोक्सीला विशेष शाखेकडून गेल्या वर्षी १४ मार्चला चारित्र्य पडताळणीचा अहवाल देण्यात आल्याची कबुली मुंबई पोलिसांनी शनिवारी दिली. ...