विनोदी अन् गंभीर भूमिका लीलया पेलणारी अभिनेत्री श्रेया बुगडे म्हणून तिच्याकडे प्रेक्षक पाहत आहेत. ‘तू तिथे मी’ या मालिकेमुळे तिची घराघरांत ओळख निर्माण झाली. ...
स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस उपनिरीक्षक हिंतेंद्र विचारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींनी हा गुटखा कुठून आणला आणि तो कोणाला विकणार होते त्याचा पोलीस शोध घेत आहेत. ...
जेवणासोबत पापड असेल तर त्याची मजा काही औरचं असते. पापडाप्रमाणेच कुरकुरीत कुरडयाही जेवताना खाणं अनेकांना आवडतं. प्रामुख्याने कुरडया तळून खाल्ल्या जातात. ...
टाटा उद्योग समुहातील शापूरजी पालोनजी मिस्त्री यांच्याकडे अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे. मात्र, त्यापैकी एक रुपयाही रक्कम त्यांना खर्च करता येत नाही. अब्जाधीश पालोनजी यांची एकूण संपत्ती 20 अब्ज डॉलर म्हणजे 1,30,940 कोटी ...
नाशिक : तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आपल्या वृद्ध आई-वडिलांना बेवारसपणे सोडून जाणारी मुले, बेघर, फिरस्ते व घातपात अशा विविध कारणांनी गत पाच वर्षे व सहा महिन्यांच्या कालावधीत नाशिकमध्ये तब्बल एक हजार ६५२ बेवारस ...
गेल्या 7 जानेवारी रोजी सरकारने लेखाधिका-यांच्या (अकाऊटंट्स) 80 पदांसाठी सुमारे 8 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली होती पण त्या परीक्षेचे सगळे उमेदवार नापास झाले. ...
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करुन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे ईशान्य भारतातील आसाम वगळता सात राज्यांच्या प्रभारीपदाची पुन: जबाबदारी सोपविली आहे. ...