नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
शाळा आणि महाविद्यालयातली मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस, आणि निखळ असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवून असतात ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेस व्हिडीओवर किती रुपयांचा खर्च करण्यात आला?, याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आली आहे. ...
‘भारत’च्या शूटींगमध्ये व्यस्त असलेला सलमान खान सध्या ट्रोल होतोय. याचे कारण आहे, त्याने केलेले एक ट्विट. ...
Gurudas Kamat Death : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन झालं आहे. ...
Mumbai's Parel Fire : क्रिस्टल टॉवरच्या आगीची माहिती प्राप्त होताच सकाळी पावणे नऊ वाजता अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. बाराव्या मजल्यावर आग रौद्र स्वरुप धारण करत असतानाच इमारतीच्या मजल्यांवर आगीचा ...
सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ...
Bakra Eid 2018 देशभरात मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
आम आदमी पक्षाच्या अडचणी दिवसेंदिवस अधिकच वाढत आहेत. आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर पत्रकार आशिष खेतान यांनी 'आप'च्या पदाचा काही खासगी कारणांसाठी राजीनामा दिला आहे. ...
कसा असेल तुमचा आजचा दिवस?... जाणून घ्या ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपावर निशाणा साधला आहे. ...