महापालिकेचा बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) दिसायला चांगला; मात्र सेवेच्या दर्जात कमतरता, असा झाला आहे. गरीब वसाहतींमधील रुग्णांकडून ओपीडीला चांगला प्रतिसाद मिळतो; ...
अपघात झाल्यानंतर ट्रॅफिकमुळे रुग्णाला वेळेवर रुग्णालयात पोहोचविणे शक्य होत नसल्याची स्थिती सध्या पुण्यात आहे. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान, अंमलबजावणी व लोकशिक्षण या त्रिसूत्रीच्या आधारे शहरातील ...
पुणे : महापालिकेच्या एकूण ७ नगरसेवकांवर जात प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र वेळेत सादर न केलेल्यांच्या प्रकरणात त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबत दिलेल्या निकालाचा फटका या नगरसेवकांना बसण्याची शक ...
शहरात जमिनीवरील मेट्रोचे काम वेगाने सुरू असताना आता लवकरच जमिनीच्या खाली (भुयारी) मेट्रोचे काम सुरू होणार आहे. शहरातील मध्यवस्तीतून ही भुयारी मेट्रो जाणार असून ...
आधुनिक युगात पर्यावरण संतुलन राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. या निसर्गाच्या सान्निध्यात असणाऱ्या वृक्षांची जोपासना करून त्यांना नियमितपणे देखभाल करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. ...
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वारजे कर्वेनगर व एरंडवणा प्रभागात आज आकाशचिन्ह विभागाने धडक कारवाई करीत अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर व पोस्टर काढले. ...
कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्गावर कात्रजपासून नवले पुलापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी दीड फूट खोल खड्डे पडलेले असून उताराला त्या खड्ड्यात अडकून अपघात घडत आहेत. ...
पृथ्वीराज विशाल चव्हाण (वय १२) असे मृत मुलाचे नाव आहे. १८ आॅगस्टला सकाळी सहाच्या सुमारास मुंबई-बंगळुरू हायवे सर्व्हिस रोड लगतच्या जॉगिंग ट्रॅकवर तो सायकल खेळत होता. या वेळी तेथील विजेच्या खांबाचा शॉक बसून त्याचा जागेवरच मृत्यू झाला. ...