कृष्ण जन्माष्टमीचा उत्सक ‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या मंचावर साजरा करण्यात आला. या जन्माष्टमीच्या विशेष भागात ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि गायक बेनी दयाल सहभागी झाले होते. ...
२०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या तडकाफडकी निवृत्तीनंतर भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावर आली. मागील चार वर्षांत विराटने सक्षमपणे ही जबाबदारी पेलली आणि संघाने अनेक विक्रमही नोंदवले. ...
जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याच्या शिपरेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. २०१७-१८ च्या सत्रात रेयाल माद्रिदला विक्रमी सलग तिसरे चॅम्पियन्स लीग जेतेपद पटकावून देण्यात रोनाल्डोने सिंहाचा वाटा उचलला होता. ...