लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'शिट्टी वाजली' या कार्यक्रमाद्वारे अंकिता लोखंडे करणार मराठीत पदार्पण - Marathi News | Ankita Lokhande making her debut in Marathi with Shitti vajli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिट्टी वाजली' या कार्यक्रमाद्वारे अंकिता लोखंडे करणार मराठीत पदार्पण

येत्या रविवारी झी टॉकीज आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी शिट्टी वाजली हा खास कार्यक्रम प्रसारित करणार आहे. अगदी नावाप्रमाणेच हा कार्यक्रम फुल टू धमाल असणार आहे. आपल्या लाडक्या कलाकारांचे बहारदार नृत्याविष्कार हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असणार आहे. अंकि ...

कोल्हापुरात मशाल पेटवून काँग्रेसच्या संघर्षयात्रेला प्रारंभ; मराठा, लिंगायत आरक्षणाला पाठिंबा - Marathi News | Congress launches struggle for burning of torch in Kolhapur; Support for Maratha, Lingayat reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापुरात मशाल पेटवून काँग्रेसच्या संघर्षयात्रेला प्रारंभ; मराठा, लिंगायत आरक्षणाला पाठिंबा

ऐतिहासिक भवानी मंडपामध्ये मशाल प्रज्वलित करून काँग्रेसच्या संघर्षयात्रेला शनिवारी कोल्हापुरातून प्रारंभ झाला. तत्पूर्वी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये केंद्र आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. ...

नाशिकला उड्डाणपुलाखाली अखेर पादचारी भुयारी मार्गाचे काम सुरू - Marathi News | At the end of the flyover of Nashik, the work of the pedestrian subway is finally completed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला उड्डाणपुलाखाली अखेर पादचारी भुयारी मार्गाचे काम सुरू

कमोदनगर येथून महामार्ग उड्डाणपूल ओलांडताना बुधवारी (दि.२९) संध्याकाळी अपघातात माय-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण सिडको परिसरावर शोककळा पसरली होती. मागील तीन वषार्पासून कमोदनगर जवळ उड्डाणपुलाच्या खाली बोगदा करण्याची ...

इच्छामरणाच्या वाटेवरील वैचारिक 'बोगदा' - Marathi News | Tunnel on the way of death wish | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इच्छामरणाच्या वाटेवरील वैचारिक 'बोगदा'

'इच्छामरण' या संकल्पनेला आपला समाज सहसा स्वीकारत नाही. स्वतःचे मरण निवडण्याचा अधिकार म्हणजेच 'इच्छामरण' ! त्यामुळे, या गंभीर विषयावर मुक्तपणे बोलताना समाजात कोणी दिसतदेखील नाही. ...

भगूरच्या पाण्यासााठी मंजूर बंधारा शासनाकडून रद्द - Marathi News | The bunds approved for the water of Bhagur are canceled by the government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूरच्या पाण्यासााठी मंजूर बंधारा शासनाकडून रद्द

३० वर्षांपूर्वी भगूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलने करावी लागल्याने त्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने गावाला ९२-९३ साली तिसरी पाणीपुरवठा योजना मंजूर केली त्यात गावातील संपूर्ण जुनाट पाणीपुरवठा पाइपलाइन काढून नवीन मोठ्या लाइन टाकणे, नवीन टाक्या ...

निवडणूक आयोगाकडून ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राचा प्रचार - Marathi News | The VVPat promotion campaign by the Election Commission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक आयोगाकडून ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राचा प्रचार

भारत निवडणूक आयोगाकडून शनिवारी विधानसभा मतदारसंघनिहाय तयार करण्यात आलेली मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, तेव्हापासूनच देशपातळीवर मतदार पुनरीक्षण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गतच १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर दरम्यान मतदार जनजागृती म ...

Koregaon Bhima Violence: कोरेगाव भीमा भडकवण्यासाठी नक्षलींनी दिले होते ५ लाख रुपये; पोलिसांकडे भक्कम पुरावा - Marathi News | 5 lakhs rupees were given by the Naxalites to create voilence in Koregaon bhima; having Strong evidence with the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Koregaon Bhima Violence: कोरेगाव भीमा भडकवण्यासाठी नक्षलींनी दिले होते ५ लाख रुपये; पोलिसांकडे भक्कम पुरावा

Koregaon Bhima Violence: दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी देशभरात धडक कारवाई करून पाच जणांना अटक केली होती. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचारासंदर्भात ठिकठिकाणी धाडी टाकल्या होत्या. ...

India vs England 4th Test: ' या ' महान गोलंदाजाने दिले इशांत शर्माला धडे - Marathi News | India vs England 4th Test: 'This great bowler has given Ishant Sharma lessons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 4th Test: ' या ' महान गोलंदाजाने दिले इशांत शर्माला धडे

गेल्या काही दौऱ्यांमध्ये इशांतकडून चांगली होत नव्हती. पण इंग्लंडच्या दौऱ्यात मात्र त्याच्याकडून चांगली लौकिकाला साजेशी कामगिरी होत आहे. ...

या व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन वरुनने साकारली टेलरची भूमिका - Marathi News | Varun inspired by this person for doing tailer role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन वरुनने साकारली टेलरची भूमिका

यश राज प्रोडक्शनचा आगामी सिनेमा 'सुई धागा-मेड इन इंडिया' मध्ये वरुण धवनने मौजी नावाच्या टेलरची भूमिका साकारताना दिसणार आहे. वरूणचा या सिनेमातील फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. ...