‘ढाक्कुमाकुम’चा गजर, पिपाण्या वाजवत - जल्लोष करीत निघालेली मंडळे, सलामीवेळचा थरार अशा वातावरणात मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवारी दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला. ...
पेट्रोल व डिझेलच्या दराने सोमवारी नवा उच्चांक गाठला. राज्याच्या अनेक भागांत पेट्रोल ८७ रुपये २३ डिझेल ७५.७० रुपयांवर पोहोचले. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागणार आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बांधकाम बंदीच्या आदेशानुसार महापालिका, नगरपालिकांच्या हद्दीत बांधकाम बंदीचा कुठलाही निर्णय राज्याच्या नगरविकास विभागाने अद्याप घेतलेला नाही. ...
कर्नाटकात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, भाजपा दुसऱ्या स्थानी आहे. काँग्रेसने ९८१ जागी विजय मिळविला, तर भाजपाचे उमेदवार ९२९ ठिकाणी निवडून आले. ...
‘घर देता का घर, घर देता का घर’ अशी याचना करीत कुसुमाग्रजांचा नटसम्राट जेव्हा रस्त्याने निघतो तेव्हा त्याच्या आर्ततेनेच आपली अंत:करणे विदीर्ण होतात. मुलांनी घराबाहेर काढलेल्या, कधीकाळी मराठी माणसांच्या अभिमानाचा विषय झालेल्या त्या नटसम्राटाची दारुण अ ...
काला संस्कृत तत्त्वज्ञानामध्ये एक फार महत्त्वपूर्ण म्हण आहे की, ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। म्हणेजच शुभ गोष्टींचा साक्षात्कार अनेक प्रकारच्या विचारधारांनी होत असतो. हेच कारण आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म झालेला आहे. ...
रविवारी झालेल्या दिमाखदार समारोप सोहळ्याद्वारे गेल्या दोन आठवड्यांपासून रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. स्पर्धा इतिहासावर नजर टाकल्यास भारताने यंदा आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा करत सर्वाधिक पदके जिंकली. ...
जागतिकीकरणानंतरच्या गेल्या दोन दशकभरांत रोजगाराचा केंद्रबिंदू ग्रामीण भागाकडून शहरांकडे सरकत गेल्यामुळे कामधंद्याच्या शोधात लोकांचे लोंढेच्या लोंढे महानगरांकडे धावू लागल्याने बघता-बघता शहरांचा चेहरा पार विद्रूप होऊन गेला. ...
पांगारकरने अमरावतीत श्याम मानव यांची हत्या करण्याचा कट आखला होता. त्यासाठी त्याने अमरावतीत रेकीही केल्याचे तपासात उघड झाले. श्याम मानव हे मूळचे विदर्भातील आहेत. ते मुंबईतही वास्तव्यास असतात. ...