अभिनेता नील नितीन मुकेश आणि रुक्मिणी यांना काही दिवसापूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले आहे. आता नीलने मुलीच्या नावाची घोषणा ट्विटरवर केली आहे. त्याने मुलीचे नाव नुरवी ठेवले आहे. ...
अभिनेत्री नम्रता आवटे 'सलमान सोसायटी' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण नुकतेच मुंबईतील कलंबोळी येथे करण्यात आले. ...
Asia cup 2018: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेत झालेल्या सामन्यात भारताने बाजी मारली. या सामन्यात भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे सोशल मीडियावर कौतुक झाले. ...
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण व तब्बू यांचा 1994 साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'विजयपथ'मधील 'रुक रुक रुक अरे बाबा रुक...' हे गाणे नव्याने पाहायला मिळणार आहे. ...
८ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत योग्यता प्रमाणपत्र नसलेली तसेच योग्यता प्रमाणपत्र असूनही रस्त्यावर चालण्यास धोकादायक वाहनांची राज्यभर तपासणी केली जाणार आहे. ...
इराणमध्ये लष्कराच्या परेडवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली. या गोळीबारात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 53 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...