भीमा-कोरेगाव हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून अटक केलेले मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार गौतम नवलखा यांची दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नजरकैदेतूनही सुटका केल्याने पुणे पोलिसांना मोठा दणका बसला. ...
'लाइफ इन मेट्रो' चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. यात धर्मेंद्र, शिल्पा शेट्टी, इरफान खान, केके मेनन, शर्मन जोशी यांसारख्या कलाकारांनी काम केले होते. आता या चित्रपटाचा सिक्वल येत आहे. ...
बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना एक वर्षासाठी मोफत अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल आणि लॅण्डलाइन ग्राहकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
पं. संजीव अभ्यंकर हे प्रख्यात गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांचे शिष्य आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक गायन मैफिली गाजवल्या आहेत. गायकच नव्हे तर संगीतकार म्हणूनही त्यांनी नाव कमावले आहे. ...
पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे येत्या तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळित करण्याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात, अशा कडक सूचना आमदार लांडगे यांनी अधिका-यांना दिल्या. ...
छोट्या पडद्यावरील आगामी राधा कृष्ण पौराणिक मालिकेच्या प्रसारीत होणा-या भागाची सा-यांना प्रतीक्षा आहे. मालिकेत घडणा-या या घटनेची उत्कंठा रसिकांमध्ये पाहायला मिळत आहे. ...