लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जॅकलिन फर्नांडिसच्या या पारंपरिक लूकने वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा! - Marathi News | Jacqueline Fernandez intrigues with her new look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकलिन फर्नांडिसच्या या पारंपरिक लूकने वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा!

बॉलिवूडच्या सर्वाधिक हॉट अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस पारंपरिक लूकमध्ये फार कमी दिसते. सध्या तिच्या याच लूकने बॉलिवूडप्रेमींची उत्कंठा वाढली आहे. ...

कर्करोग विभागासाठी तज्ज्ञ गोमेकॉतूनच मिळविणार   - Marathi News | Expert will get the Cancer Department from GMC | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कर्करोग विभागासाठी तज्ज्ञ गोमेकॉतूनच मिळविणार  

नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) कर्करोग विभागासाठी लागणारे सर्व तज्ज्ञ डॉक्टर हे गोमेकॉतूनच घेण्यात येणार आहेत. ...

Bharat Bandh : गोव्यात काँग्रेसची पेट्रोल पंपांवर निदर्शने, पण बंद नाहीच  - Marathi News | Bharat Bandh: Congress in Goa has protested on petrol pumps | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Bharat Bandh : गोव्यात काँग्रेसची पेट्रोल पंपांवर निदर्शने, पण बंद नाहीच 

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने पुकारलेल्या ‘भारत बंद’चा कोणताही परिणाम गोव्यात जाणवला नाही. ...

शेअरिंग सायकलींची होतेय चोरी : पोलीस आयुक्तांसह महापालिकेला पत्र - Marathi News | Sharing bicycles stolen: Letters to Police Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअरिंग सायकलींची होतेय चोरी : पोलीस आयुक्तांसह महापालिकेला पत्र

गेल्या काही दिवसांत या सायकलींची मोडतोड करणे, त्यांचा वापर झाल्यावर त्यांना गटारी किंवा अन्यत्र फेकुन देणे, चोरी करुन लॉक तोडणे असे प्रकार वाढले आहेत. ...

मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथील पारंपरिक गोटमार यात्रेत २२६ जखमी - Marathi News | 226 wounded in traditional Gotmaar pilgrimage in Madhya Pradesh | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथील पारंपरिक गोटमार यात्रेत २२६ जखमी

श्रद्धेचे प्रतीक : ७१ वर्षांत १२ जणांचा मृत्यू, हजारोंना अपंगत्व, अनेकांचे संसार उघड्यावर, प्रशासन हतबल   ...

भारतात प्रो-बॉक्सिंगला 'अच्छे दिन' - मारिओ दसेर - Marathi News | Pro-Boxing having Good time in India - Mario Daser | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतात प्रो-बॉक्सिंगला 'अच्छे दिन' - मारिओ दसेर

मारिओने आतापर्यंत 13 पैकी 13 सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. आतापर्यंत कुठलाही खेळाडू त्याला पराभूत करू शकलेला नाही. ...

रहमानसाहेब प्रवचनातून विणतात सर्वधर्माचे धागे - Marathi News | Rahmansaheb News | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रहमानसाहेब प्रवचनातून विणतात सर्वधर्माचे धागे

दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद या गावचे रहमानसाहेब शेकूसाहेब सेतसंदी हे नाव सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. ...

पुणे फेस्टिव्हलचे हेमा मालिनी यांच्या हस्ते होणार उद्घाटन - Marathi News | Pune Festivals Hema Malini to inaugurate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे फेस्टिव्हलचे हेमा मालिनी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पुणे फेस्टिव्हल यंदा ३० वे वर्ष साजरे करीत असून १३ ते २३ सप्टेंबर दरम्यान साजरा होणार आहे. ...

शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी, राज ठाकरेंची बोचरी टीका  - Marathi News | Raj Thackeray criticise Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी, राज ठाकरेंची बोचरी टीका 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भारत बंदबाबतच्या भूमिकेवरून लक्ष्य केले आहे. शिवसेनेला स्वत:ची भूमिका राहिलेली नाही. त्यामुळे त्यांना जास्त भाव देण्यात अर्थ नाही. ...