India vs England 5th Test: पहिल्या डावात जेव्हा भारताचे फलंदाज धारातीर्थी पडत होते, तेव्हा जडेजा खेळपट्टीवर ठाण मांडून बसला आणि त्याने 86 धावांची दमदार खेळी साकारली. जर त्याने ही खेळी साकारली नसती तर भारत मोठ्या फरकाने पिछाडीवर पडला असता. ...
सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न अंबोलीत रविवारी रात्री करण्यात आला. याप्रकरणी एका चौदा वर्षांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले असून अधिक चौकशी सुरू आहे. ...
गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलचे दर जवळपास ५ रुपयांनी वाढले. त्यातही गेल्या दहा दिवसांत पैसा-पैसा वाढत १ रुपये ८० पैशांनी पेट्रोल वाढले. महाराष्ट्रात परभणीतील दराने उच्चांक गाठला. ...