प्राधान्य फेरीच्या पहिल्या फेरीनंतर आता दुसऱ्या फेरीचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडेल. ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ यानुसार दुस-या फेरीत एटीकेटी आणि पुनर्परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रवेश फेरीचा निर्णय केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समित ...
मुलगी पसंत असेल तर पळवून आणायचेही काम करून देतो, असे आश्वासन देणारे भाजपाचे घाटकोपर येथील आमदार राम कदम यांच्यावर सध्या सोशल मीडियावरही टीकेची झोड उठली आहे. ...
लोकसभा, विधानसभा निवडणूक वर्षभरावर आलेली असताना शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानावरून बुधवारी स्पष्ट झाले. ...
दादर स्थानकातील क्रॉस ओव्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली. बुधवारी दुपारी हा बिघाड झाल्यामुळे माटुंगा-शीव मार्गावर लोकल एकामागोमाग एक उभ्या होत्या. ...
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम नियोजन विभागाने (पीपीएसी) निश्चित केलेल्या दरांपेक्षा सरकारी तेल कंपन्या पेट्रोल ३.०८ व डिझेल ५.८९ रुपये अधिक दराने विक्री करीत आहेत. पीपीएसीनुसार खनिज तेलाचा दर ७७.१८ डॉलर प्रति बॅरल (१५९ लिटर) आहे. ...
क्रिकेटचे कौतुक पुरे झाले, आता आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या,’ असे परखड मत भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले. ...
आशियाई क्रीडा स्पर्धेच भालाफेक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा निरज चोप्रा सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. पदक प्रदान करण्याच्या कार्यक्रमावेळी त्याच्यासमवेत पाकिस्तान व चीनचा खेळाडू पोडीयमवर होता. ...
मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनाच्या दृष्टीने साहित्य महामंडळाच्या मागण्या, सूचनांवर कार्यवाही करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे केले आहे. याबाबतचे पत्र शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांना पाठविले आहे. ...