आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही वस्तूंची किंमत करोडो रुपयांना असल्याचे समजते. या वस्तू सातवा निजाम मीर उस्मान अली खान यांना भेटीदाखल मिळाल्या होत्या. ...
भाजपच्या संबित पात्रा यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मनमोहन सिंह, दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेस नेते नक्षवाद्यांचे समर्थक होते असा गंभीर आरोप केला होता. यावरून दिल्लीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ...
यंदा गणेशोत्सव साजरा करण्यापूर्वीपासूनच महापालिका व पोलीस प्रशासनाने जाचक अटी, नियम व शर्ती टाकून गणेशभक्तांना जेरीस आणण्यास सुरुवात केली असून, महापालिकेच्या विविध परवानग्या व पोलिसांचा ना हरकत दाखला मिळेपर्यंत होणाºया यातना पाहता उत्सवच साजरा न केले ...
१७ जून रोजी महिलेचा पती आणि मुले घराबाहेर गेलेली असताना आरोपी घरात घुसले आणि त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी वाच्यता केल्यास पती आणि मुलांची हत्या करण्याची त्यांनी धमकी दिली. ...
दोन दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रत्येक उमेदवाराची विहित नमुन्यात माहिती मागविली असून, त्यात उमेदवाराने नामांकन दाखल करताना जात वैधता समितीकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती जोडली होती काय? निवडून आल् ...
झी युवा वाहिनीवरील 'तू अशी जवळी रहा' या मालिकेतून अभिनेत्री तितिक्षा तावडे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. ...
राणादा आणि अंजलीबाई म्हटलं की, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेची आठवण होणं अगदी साहजिकच आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेचे सर्व कलाकार काही दिवसांतच सर्वांचे लाडके बनले. ...