बीआरटी सेवेत अडथळा निर्माण होत असल्याने बीआरटी मागार्तून बसश्विाय अन्य वाहनांना प्रवेश बंद घातली आहे. याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दिले आहेत. ...
‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. ...
गेल्या वर्षी काहीसा महाग आणि प्रिमिअम श्रेणीतील स्मार्टफोन एमआय मिक्स हा बाजारात आणून वरच्या वर्गातील ग्राहकवर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. ...
वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वाहनचालकांवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती पासपोर्ट कार्यालयाला देण्याची कारवाई वाहतूक पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. ...
'कसौटी जिंदगी की' मालिकेच्या दुसऱ्या भागातील प्रेरणाच्या भूमिकेसाठी बालाजी टेलिफिल्म्सला सर्वात आधी नाव श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे सुचले होते. ...