लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Birthday special : हॉट आणि सेक्सी कायलीच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | happy birthday Kylie Jenner : Know intresting facts about kylie jenner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday special : हॉट आणि सेक्सी कायलीच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

आपला बोल्ड अंदाज आणि अवघ्या 18व्या वर्षात यशस्वी बिजनेसवुमन म्हणून जगभरात नावाजलेली कायली आज आपला 21वा बर्थडे साजरा करत आहे. कायलीचा जन्म 10 ऑगस्ट 1997 रोजी झाला. ...

आदर्श रेल्वेस्थानकांमध्ये पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशाला सर्वाधिक फायदा - Marathi News | Indian Railways stations to get a facelift! Over 1,000 stations identified; here is the state-wise numbers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदर्श रेल्वेस्थानकांमध्ये पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशाला सर्वाधिक फायदा

आदर्श रेल्वे स्थानकांसाठी निवडण्यात आलेल्या स्थानकांच्या यादीत उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. ...

हॅन्ड सॅनिटायझरचा वापर लगेच थांबवण्याची ५ कारणे! - Marathi News | 5 reasons to stop using the Hands sanitizer immediately! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हॅन्ड सॅनिटायझरचा वापर लगेच थांबवण्याची ५ कारणे!

तुम्हीही सॅनिटायझर वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण एका रिसर्चनुसार, सॅनिटायझरचा जितका आपल्या फायदा होत नाही त्यापेक्षा अधिक त्याने नुकसान होतं.  ...

Triple Talaq Bill: 'रामानेही सीतेला सोडलं होतं, मग इस्लामलाच लक्ष्य का करता?' - Marathi News | Triple Talaq Bill Faces Rajya Sabha Test Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Triple Talaq Bill: 'रामानेही सीतेला सोडलं होतं, मग इस्लामलाच लक्ष्य का करता?'

Triple Talaq Bill: तिहेरी तलाकबाबतचं सुधारित विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ...

Rafale Deal : मोदी-अंबानी 'युती'वरून विरोधकांची महाआघाडी आक्रमक, संसदेसमोर निदर्शनं - Marathi News | protest outside Parliament over Rafale deal issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal : मोदी-अंबानी 'युती'वरून विरोधकांची महाआघाडी आक्रमक, संसदेसमोर निदर्शनं

पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस ...

करिश्मा कपूरची डिजिटल माध्यमात एन्ट्री - Marathi News | karishma kapoor to make digital debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूरची डिजिटल माध्यमात एन्ट्री

करिश्मा कपूर वेबसीरिजमध्ये दिसणार असल्याची सध्या चर्चा आहे. तिला या सीरिजची कथादेखील आवडले असल्याचे म्हटले जात आहे. ...

रेल्वे स्थानकावर पुन्हा मराठी भाषेची दैना  - Marathi News | Spelling blunder near Thane Station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे स्थानकावर पुन्हा मराठी भाषेची दैना 

रेल्वे प्रशासनामध्ये मराठी भाषेबाबत असलेल्या सावत्र प्रेमावर पुन्हा एकदा जागरूक नागरिकांनी आठवण करून दिली आहे. ...

तुमचा रंग सावळा असेल तर आनंदाची बातमी, नाही होणार 'हा' आजार! - Marathi News | Dusky colour Asian women are the least likely to be diagnosed with dementia says study | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुमचा रंग सावळा असेल तर आनंदाची बातमी, नाही होणार 'हा' आजार!

अनेकांना आपला रंग सावळा असणं पसंत नसतं. त्यामुळे ते चेहरा उजळवण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात. पण सावळा रंग असणं वाईट नाहीये. ...

रणवीर- दीपिका नाही तर आता सलमान-दीपिकाची जोडी! भन्साळी लागलेत कामाला!! - Marathi News | deepika padukone and salman khan may star in sanjay leela bhansali film inshallah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर- दीपिका नाही तर आता सलमान-दीपिकाची जोडी! भन्साळी लागलेत कामाला!!

सलमान खानसोबत काम करण्याची संजय लीला भन्साळींची भरून इच्छा होती. पण गेल्या काही वर्षांत त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. आता मात्र त्यांनी पुरते मनावर घेतलेले दिसतेय ...