ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) गंगा नदी स्वच्छ करण्याच्या मुद्द्यावर गुरुवारी तीव्र नापसंती व्यक्त करून परिस्थिती अतिशय वाईट असून ही नदी स्वच्छ करण्यासाठी क्वचितच काही परिणामकारक काम झाले आहे, असे म्हटले आहे. ...
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील लोकपाल निवड समितीच्या शुक्रवारी २० जुलै रोजी होणा-या बैठकीचे निमंत्रण लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नाकारले. ...
न्यायालयातील शंभरावर प्रकरणांतील कागदपत्रांचे गठ्ठे हरवल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करतानाच, मद्रास उच्च न्यायालयाने त्याच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. ...
अनुसूचित जाती-जमाती व ओबीसी यांच्या राखीव जागांमध्ये कपात करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केंद्राने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर अजून निकाल न लागल्याने विद्यापीठे व महाविद्यालयांतील अध्यापकांची भरती तात्पुरती थांबविण्या ...
बंगालच्या उपसागरातील लक्षद्वीप बेटसमूहातील आणखी १२ बेटे पर्यटनासाठी खुली करण्याचे केंद्र सरकारने ठरविले असून, तेथील पर्यटनाच्या विकासासाठी स्वतंत्र लक्षद्वीप पर्यटन विकास महामंडळही स्थापन करण्यात येणार आहे. ...