मुंबई शहर आणि उपनगरातील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेची ४८ तासांची मुदत केव्हाच संपली असून, अद्यापही येथील खड्डे बुजविण्यात महापालिका प्रशासनाला यश आलेले नाही. ...
स्ट्रीमकास्ट कंपनीचा डेटा सेंटर असलेला मेगा अल्ट्रा प्रकल्प बांदा-वाफोली येथे येत असून, हा प्रकल्प बावीसशे कोटी रुपयांचा असून, जिल्ह्यातील पहिला रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. ...
फ्रान्स संघाने विश्वविजेतपद पटकावल्यानंतर लाखो चाहत्यांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला तर चॅम्प्स एलिसिस एवेन्यूमध्ये डझनभर युवकांनी एका लोकप्रिय स्टोअर्सच्या खिडक्या तोडल्या आणि लुटमार केली. ...
जिल्ह्यात रविवारी रात्रभर बरसलेल्या पावसाने गडचिरोली शहरासह जिल्ह्याला जलमय करून टाकले. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची दाणादाण उडाली. सोमवारी सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात जिल्ह्यात ७०.६ मिमी पाऊस झाला. गडचिरोली शहर आणि मंडळात सर्वात जास ...