खरं सांगायचं तर यापूर्वीदेखील हिवाळी अधिवेशनात शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या मान्य करतो असे सांगितले. ते मान्य केल्याचे लेखी आदेश दिले. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणीची वेळ आली त्या वेळी ज्येष्ठ नागरिकांच्या आदेशाचा सर्वांना विसर पडल्याची खंत ज ...
संत सोपानदेव महाराजांची पालखी पांगारे येथील मुक्काम आटोपून परिंचे येथे विसाव्यासाठी थांबली होती. ग्रामपंचायत व प्रशासनच्या वतीने भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. ...
बारामती तालुक्यात तीव्र कमी वजनाची ७२ बालके आढळली आहेत. तालुक्यातून डोर्लेवाडी गावामध्ये सर्वांत जास्त तीव्र कमी वजनाची १५ बालके आढळली आहेत. बालग्राम विकास योजनेतून पुढील दोन महिने या बालकांना अतिरिक्त पोषक आहार देण्यात येणार आहे. ...
ताजमहाल ही जगातली सर्वात सुंदर व देखणी वास्तू आहे. ती पाहायला साऱ्या जगातून येणाºया पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडून देशाला मिळणारे चलनही मोठे आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने नुकतेच जाहीर केलेले शेतीमालाचे हमीभाव अन्नदात्याला बळ देणारे आहेत. त्यासाठी सरकारचे अभिनंदन करण्याऐवजी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू ...
परवा पुण्यात संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या पालख्या दाखल झाल्या. त्या आधीपासूनच म्हणजे सकाळपासूनच वारक-यांचे जत्थे जत्थेच्या, तुळशीमाळा गळा घालून, पताका आणि नामघोषासह पुण्यात दाखल होत होेते. त्या सा-या वारक-यांचे स्वागत पुणेकर भक्तिभावाने करीत हो ...
वारकरी वैष्णव हे विठ्ठलाच्या सगुण दर्शनाचे प्रेमसुख पंढरीच्या वारीत येऊन वारंवार अनुभवतात. अनुभवामृताच्या प्रेमसागरात विहरण्याचा आनंद ज्ञानेश्वर माऊलींनी सर्व ज्ञान आणि योग गिळून तत्परतेने घेतला आणि तो सर्वांनी कसा घ्यावा हे विठ्ठलाच्या वारीच्या रूपा ...
या सामन्यात दोन खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील, त्यामधला पहिला म्हणजे इंग्लंड हॅरी केन आणि दुसरा क्रोएशियाचा लुका मोडरिच. त्यामुळे आपल्या संघाला कोणता खेळाडू अंतिम फेरीत घेऊन जाणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. ...