मालाड पश्चिम येथील लिंक रोडवरील इनऑर्बिट मॉलसमोर काल दुपारी २.४५ वाजता २८ वर्षीय सागर पुजारी या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी २४ तासात जितू आणि निलेश या दोन आरोपींना आज दुपारी अटक केली आहे. ...
दादर येथील फाईव्ह गार्डन परिसरातील बंगल्यातील वयोवृद्ध दाम्पत्याला घेरून त्यांच्या घरी दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ४ ने अटक केली आहे. ...
अलीकडे बॉलिवूडच्या नट-नट्या एकमेकांच्या प्रेमात पडल्या पडल्या काही गोष्टी ट्रेंड करायला लागतात. साहजिकचं हा जमानाचं ट्रेंडिंगचा आहे. ‘रालिया’ हे ‘एक्रोनियम’ सध्या जाम ट्रेंडमध्ये आहे. ...
खाण संचालनालयाच्या येथील कार्यालयाला टाळे ठोकण्याच्या प्रकरणात गोवा फाउंडेशनचे संस्थापक तथा ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी क्लॉड आल्वारिस यांना येथील सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...
‘मसान’ची अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आज शुक्रवारी गोव्यात लग्नबंधनात अडकली. अभिनेता व रॅपर चैतन्य शर्मासोबत तिने लग्नगाठ बांधली. यावेळी श्वेताचा ब्राईडल लूक पाहण्यासारखा होता. ...