लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शाहरुख खानच्या ‘डॉन 3’बद्दल निर्मात्यांचा मोठा खुलासा! - Marathi News | ritesh sidhwani finally makes an interesting revelation about shah rukh khans don 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या ‘डॉन 3’बद्दल निर्मात्यांचा मोठा खुलासा!

अलीकडे शाहरुखने राकेश शर्माचे बायोपिक करण्यास नकार दिला. यानंतर शाहरुखचा ‘डॉन 3’ हा आगामी चित्रपटही थंडबस्त्यात गेल्याची बातमी आली. पण आता ‘डॉन 3’चे को-प्रोड्यूसर रितेश सिधवानी यांनी या चित्रपटाबद्दल नवा खुलासा केला आहे. ...

इथे इतिहास आणि संस्कृतीच नाही तर निर्सगाचाही घेऊ शकता मनसोक्त आनंद! - Marathi News | Know about the weekend trip places nearby Mysore | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :इथे इतिहास आणि संस्कृतीच नाही तर निर्सगाचाही घेऊ शकता मनसोक्त आनंद!

जर तुम्ही एका भन्नाट प्रवासाचा प्लॅन करत असाल किंवा तुम्हाला भारताचं ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वाइल्डलाइफ एकाच ठिकाणी पहायचं असेल तर म्हैसूर तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. ...

सोनू निगमवर पुन्हा भडकली सोना मोहपात्रा! वाचा, काय आहे कारण!! - Marathi News | singer sona mahapatra anger over sonu nigam on cancelling the concert | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू निगमवर पुन्हा भडकली सोना मोहपात्रा! वाचा, काय आहे कारण!!

बॉलिवूड सिंगर सोना मोहपात्रा कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच सोनाने सलमान खानशी पंगा घेतला. आता  सोनाने सोनूशी पंगा घेतलाय. ...

पुण्यात रसाळ फळांना मागणी ; दरही वाढले  - Marathi News | Demand of juicy fruits in Pune; Rates also increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रसाळ फळांना मागणी ; दरही वाढले 

कलिंगड, खरबूज, डाळींब, मोसंबी आणि लिंबांना उन्हामुळे मागणी वाढल्यामुळे दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

चित्रपटगृहात राष्ट्रगीतादरम्यान मला उभं राहायला आवडत नाही - पवन कल्याण - Marathi News | I Don't Like to Stand Up for National Anthem in Cinema Halls, Says Pawan Kalyan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चित्रपटगृहात राष्ट्रगीतादरम्यान मला उभं राहायला आवडत नाही - पवन कल्याण

चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा मला उठून उभे राहावेसे वाटत नाही असं पवन कल्याण यांनी म्हटलं आहे. ...

‘रणबीरबाबू की दुल्हनियां’ बनण्यास आलिया भट्ट उतावीळ! - Marathi News | alia bhatt changed her wedding plan for ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रणबीरबाबू की दुल्हनियां’ बनण्यास आलिया भट्ट उतावीळ!

रणबीर व आलिया दोघेही लवकरच लग्न करणार, अशी बातमी आहे. आता या बातमीला आणखी बळ मिळाले आहे. ...

शहिदांच्या बलिदानाचा भाजपाकडून राजकारणासाठी होत असलेला वापर दुर्दैवी- प्रकाश आंबेडकर - Marathi News | prakash ambedkar criticism on bjp | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहिदांच्या बलिदानाचा भाजपाकडून राजकारणासाठी होत असलेला वापर दुर्दैवी- प्रकाश आंबेडकर

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद घेतली आहे. ...

केवळ अल्कोहोलच नाही तर 'या' ५ गोष्टी सुद्धा लिव्हरसाठी आहेत घातक! - Marathi News | These 5 things are harmful for the liver besides alcohol | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :केवळ अल्कोहोलच नाही तर 'या' ५ गोष्टी सुद्धा लिव्हरसाठी आहेत घातक!

अल्कोहोल म्हणजेच मद्यसेवनामुळे लिव्हर निकामी होतात हे तुम्ही नेहमी ऐकत किंवा वाचत असता. पण मद्यसेवनानेच लिवर खराब होतं असं नाही. ...

रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार होता हा लूक, जाणून घ्या यामागची इंटरेस्टिंग गोष्ट - Marathi News | Ranbir kapoor fisrtlook from brahmastra is out read the details and watch the pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार होता हा लूक, जाणून घ्या यामागची इंटरेस्टिंग गोष्ट

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाचा लोगो प्रदर्शित झाला आहे. यानंतर आता रणबीरचा या सिनेमातील पहिला लूक आऊट झाला आहे. ...