लोकसभेची आचार संहिता लागू झाली असून पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघात तिस-या टप्प्यात आणि मावळ व शिरूर मतदार संघात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. ...
अंधाधुन या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनी देखील चांगलीच पसंती नोंदवली होती. तसेच या चित्रपटाची गाणी देखील गाजली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेला धक्का बसला असून विधानसभेतील मनसेची पाटी कोरी झाली आहे. ...
एका कपडयाच्या दुकानाला सोमवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये दुकानातील १ कोटी २५ लाखांचा रूपयांच्या साडया व अन्य कपडे फर्निचर जळून खाक झाले. ...
मी पदाला जास्त महत्त्व देत नाही, आपलं समाजकार्य सुरूच आहे. समुद्राची लाट वगळता मला कोणतीच लाट माहित नाही असं खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. ...
पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे डगमगून न जाता भारतीय लष्कराने या हल्ल्यानंतर गेल्या 21 दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात 18 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...