कोरची पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कोटगुल पोलीस मदत केंद्रातील ढोलडोंगरीच्या कोंबड बाजारात सशस्त्र नक्षलवाद्यांनी एका शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. ...
शारजाहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘एअर अरेबिया’ विमानातील एका प्रवाशावर कस्टम विभागाला संशय आल्याने त्याची येथे झडती घेतली असता त्यांनी ९ लाख १८ हजार ४७८ रुपयांचे तस्करीचे सोने आणल्याचे उघड झाले. ...
आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच, देशात आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार उमेदवारांना किंवा सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांना सरकारी साधने किंवा वस्तूंचा वापरावर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. ...
लग्नानिमित्त शेतात आयोजित पुजेच्यावेळी मधमाशांनी हल्ला केल्याने वधूपित्यासह १३ वºहाडी जखमी झाल्याची घटना जळगावनजीक शिरसोली येथे रविवारी सकाळी घडली. ...