लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सिस्केपकडून मगरीचे सुरक्षित स्थलांतर, कामगारांचा जीव भांड्यात पडला - Marathi News | The safe migration of the crocodile from Siscape, the labor of the workers fell into the ark | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सिस्केपकडून मगरीचे सुरक्षित स्थलांतर, कामगारांचा जीव भांड्यात पडला

मगरींच्या आश्रयस्थानासाठी महाड येथील सावित्री आणि गांधारी या नद्यांची नवी ओळख निर्माण झाली आहे. ...

कानाला खडाचा 'हा' एपिसोड प्रेक्षकांना भावला - Marathi News | Viewers like this episode of kanala khada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कानाला खडाचा 'हा' एपिसोड प्रेक्षकांना भावला

नुकताच झालेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधत तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत या कानाला खंडाच्या मंचावर आल्या होत्या. ...

पुण्यात तृतीयपंथीयाचा खून : कारण अज्ञात  - Marathi News | transgender murder at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तृतीयपंथीयाचा खून : कारण अज्ञात 

महंमदवाडी येथे सदाशिव नगर परिसरात हांडेवाडी रोडवर पिंपळे इमारतीतील फ्लॅटमध्ये अरबाज शेख याचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ...

'माढा अन् उर्वरीत महाराष्ट्र जिंकू, विजयाचा पेढा मुख्यमंत्र्यांना भरवू'  - Marathi News | 'We will win madha loksabha, dhdananjay munde critics on CM devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माढा अन् उर्वरीत महाराष्ट्र जिंकू, विजयाचा पेढा मुख्यमंत्र्यांना भरवू' 

माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय खासदार शरद पवार यांनी घेतला आहे. ...

आगामी निवडणुकीत प्राप्तीकर विभागाचीही राहणार करडी नजर  - Marathi News | Income Tax Department ' watch' in the coming elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी निवडणुकीत प्राप्तीकर विभागाचीही राहणार करडी नजर 

मतदाराला प्रभावित करण्यासाठी पैसे, सोने, चांदी अथवा मौल्यवान वस्तूंचा वापर होणार नाही, याची काळजी घेतली जाईल... ...

वंध्यत्वावरील उपचार प्रणाली 'आयव्हीएफ'  - Marathi News | Know the Infertility treatment and system 'IVF' | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वंध्यत्वावरील उपचार प्रणाली 'आयव्हीएफ' 

इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) सहायक प्रजनन थेरपीत वापरली जाणारी सर्वसामान्य पद्धत आहे, ज्यात गर्भारपणाच्या मदतीसाठी पुष्कळशा जटिल उपायांच्या शृंखला येतात. ...

पुढील IPL पाकिस्तानमध्ये होणार, उमर अकमलचं दिवास्वप्न; नेटकऱ्यांनी झोडपलं - Marathi News | Next IPL to be held in Pakistan, Umar Akmal gets roasted for MAJOR goof-up while promoting PSL - WATCH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुढील IPL पाकिस्तानमध्ये होणार, उमर अकमलचं दिवास्वप्न; नेटकऱ्यांनी झोडपलं

पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमल 18 महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. ...

हे आहे स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील अमोल कोल्हेंच्या फिटनेसचे रहस्य - Marathi News | This is the secret of the Amol cranes fitness in the Swarajyakshak Sambhaji series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे आहे स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील अमोल कोल्हेंच्या फिटनेसचे रहस्य

अमोल कोल्हे यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर मोठ्या संख्येने त्याच्या फॅन्सनी या फोटोला लाईक केले आहे. तसेच अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...

'स्लीप ऑफ टंग'... राहुल गांधी मसूद अझहरला म्हणाले 'मसूद अझहरजी' - Marathi News | 'Sleep off tang' ... Rahul Gandhi said to Masood Azhar, 'Masood Azharji' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्लीप ऑफ टंग'... राहुल गांधी मसूद अझहरला म्हणाले 'मसूद अझहरजी'

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजपाला लक्ष्य केले. मात्र... ...