'सूर सपाटा' २१ मार्चला होळीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मातीतल्या खेळाची आठवण करून देणार असून तत्पूर्वी मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा'ची खास झलक दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळ्यादरम्यान पाहता आली. ...
रिझर्व्ह बँकेने कपात केलेला व्याज दर बँकांनी अजून पूर्णपणे कर्जदारांपर्यंत पोहोचवलेला नसतानाही आर्थिक वाढीला आधार मिळावा यासाठी बँकर्स रिझर्व्ह बँकेवर तिने तिचे धोरण आणखी शिथिल करावे असा दबाब आणत आहेत ...