लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अकोला जिल्ह्यातील शिक्षकाने मोबाइल कॅमेऱ्याद्वारे बनविला लघुपट! - Marathi News | Akola district teacher created a short film by mobile camera! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील शिक्षकाने मोबाइल कॅमेऱ्याद्वारे बनविला लघुपट!

अकोला : शाळेला दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण मिळाले, तर ते शाळेकडे आकृष्ट होतात, असा संदेश देणारा लघुपट अकोला जिल्ह्यातील गोपालखेड येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने बनविला आहे. ...

IPL 2018 : २ चेंडूत दिल्या २६ धावा... मुंबई इंडियन्सचा 'न आठवावा असा प्रताप' - Marathi News | IPL 2018, RCB vs MI: How two deliveries cost Mumbai Indians the entire match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : २ चेंडूत दिल्या २६ धावा... मुंबई इंडियन्सचा 'न आठवावा असा प्रताप'

मुंबईच्या १०व्या षटकात रॉयल चॅलेंजर्सचा स्फोटक फलंदाज ब्रॅण्डन मॅकलमने हार्दिक पंड्याच्या एका चेंडूवर षटकार ठोकला. ...

संभाजी भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Mantralaya's self-seeking efforts to demand Sambhaji Bhide's arrest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजी भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्रालयासमोर आत्मदहनाच्या प्रयत्नाचा पुन्हा एकदा प्रकार घडला आहे. ...

बिपाशा-करणचा दिसला रोमॅण्टिक अंदाज; पाहा व्हिडीओ! - Marathi News | Bipasha-Karan looks romantic style; Watch video! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा-करणचा दिसला रोमॅण्टिक अंदाज; पाहा व्हिडीओ!

बिपाशा बसू आणि करणसिंग ग्रोवर सध्या गोवा येथे सुट्या एन्जॉय करीत आहेत. यावेळी त्यांनी त्यांचे काही रोमॅण्टिक व्हिडीओ शेअर केले आहेत. ...

कास्टिंग काऊच : आधी मुलीच घोळ घालतात आणि मग ब्लॅकमेल करतात - कृष्णा अभिषेक - Marathi News | There is no casting couch in bollywood, Girls do incident and blackmail says Krushna Abhishek | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कास्टिंग काऊच : आधी मुलीच घोळ घालतात आणि मग ब्लॅकमेल करतात - कृष्णा अभिषेक

आता अनेक सेलिब्रिटी यावर मोकळेपणाने बोलत आहेत. कॉमेडियन कृष्णा अभिषेकने कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे.   ...

शहरांचा दूध पुरवठा रोखणार, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आक्रमक - Marathi News | Milk Producer Farmers' agitation for rate hike | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शहरांचा दूध पुरवठा रोखणार, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आक्रमक

दुधाला सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रतिलिटर किमान २७ रुपये भाव द्या, या प्रमुख मागणीसाठी राज्यभर आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. ...

'सोलारमॅन' - अंधारलेल्या गावांना प्रकाश वाटणारा माणूस - Marathi News | Solarman sachin shigwan who is transforming many lives through solar energy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सोलारमॅन' - अंधारलेल्या गावांना प्रकाश वाटणारा माणूस

शेकडो लोकांच्या आयुष्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा 'मोहन भार्गव' म्हणजे सोलारमॅन सचिन. त्याची गोष्ट तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.      ...

सोनमच्या लग्नाच्या धामधुमीत श्रीदेवींचे हे व्हिडीओ झालेत व्हायरल - Marathi News | Sridevi Viral Videos : Sridevi making fun of Janhvi Kapoors hindi and dancing on sonam kapoors song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनमच्या लग्नाच्या धामधुमीत श्रीदेवींचे हे व्हिडीओ झालेत व्हायरल

लग्नाच्या धामधुमीत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. श्रीदेवी यांचे दोन व्हिडीओ सोशम मीडियात व्हायरल झाले आहेत. ...

नाशिकमध्ये खोल दरीत कोसळली बस, 3 प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | A bus collapsed in Nashik, 3 passengers died | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये खोल दरीत कोसळली बस, 3 प्रवाशांचा मृत्यू

बोरगाव कनाशी मार्गावरील गायदरी घाटात बुधवारी (2 मे) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एका खासगी ट्रॅव्हल बस भीषण अपघात झाला. ...