दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशी बातमी आम्ही काही दिवसांपूर्वीच आपल्याला दिली होती. आता ही बातमी कन्फर्म करण्याची वेळ आलीय. ...
भाजपा आणि त्याचे मित्र पक्ष शिवसेना आणि जनता दल (संयुक्त) यांच्या अनुक्रमे महाराष्ट्र व बिहारमध्ये किती जागा लढायच्या हे ठरले असले तरी त्या नेमक्या कुठल्या हे ठरलेले नाही. ...
गेल्या काही वर्षांमध्ये राहण्याच्या व जागेविषयक गरजा बऱ्याच बदलल्या आहेत. त्याचबरोबर, पूर्वीचे बंगले नव्याने विकसित करून, तिथे इमारत बांधण्याची गरज वाटू लागली आहे. ...