लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रोनाल्डोसाठी Nothing is Impossible; युव्हेन्टसला मिळवून दिला अविस्मरणीय विजय - Marathi News | Cristiano Ronaldo bags hat-trick vs Atletico Madrid to put Juventus in UCL quarters | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डोसाठी Nothing is Impossible; युव्हेन्टसला मिळवून दिला अविस्मरणीय विजय

गृहराज्यमंत्र्यांच्या नावाने व्यावसायिकाला गंडा, शस्त्र परवान्यासाठी साडेनऊ लाखाला लावला चुना  - Marathi News | Duped 9.50 lakhs for arms license by using name of state home minister | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गृहराज्यमंत्र्यांच्या नावाने व्यावसायिकाला गंडा, शस्त्र परवान्यासाठी साडेनऊ लाखाला लावला चुना 

पेठेवर आठ वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  ...

वाड्रा असो वा मोदी, भ्रष्टाचाराची चौकशी व्हायलाच हवी : राहुल गांधी - Marathi News | Whether Vadra or Modi, corruption should be investigated: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाड्रा असो वा मोदी, भ्रष्टाचाराची चौकशी व्हायलाच हवी : राहुल गांधी

भ्रष्टाचार प्रकरणी तुम्ही खुशाल रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करा, पण पंतप्रधान मोदींनी देखील राफेल कराराच्या भ्रष्टाचारावर  उत्तर द्यावे. ...

"भारताच्या एअर स्ट्राइकनंतर 200 दहशतवाद्यांचे मृतदेह खैबर पख्तूनख्वाला हलवले" - Marathi News | bodies shifted to khyber pakhtunkhwa from balakot after air strike claims us based activist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारताच्या एअर स्ट्राइकनंतर 200 दहशतवाद्यांचे मृतदेह खैबर पख्तूनख्वाला हलवले"

अमेरिकेत वास्तव्याला असलेले गिलगिटचे माहिती अधिकार कार्यकर्ते सेंगे हसनान सेरिंग यांनी बालाकोट एअर स्ट्राइकवर खळबळजनक खुलासा केला आहे. ...

कलंक या चित्रपटाच्या टीजरवरून व्हायरल झाले हे मिम्स - Marathi News | As Soon As Kalank Teaser Dropped, Hilarious Memes Took Over the Internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलंक या चित्रपटाच्या टीजरवरून व्हायरल झाले हे मिम्स

‘हमसे ज्यादा बर्बाद और कोई नही इस दुनिया में,’हा आलियाचा तोंडचा संवाद कलंकच्या टीजरमध्ये लक्षवेधी ठरतोय. याच संवादावरून सोशल मीडियावर अनेक मिम्स बनवले गेले आहेत. ...

World kidney day 2019 : किडनी खराब होण्याची कारणं आणि लक्षणं! - Marathi News | World kidney day 2019 these are the signs which tell that your kidneys have become damage | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World kidney day 2019 : किडनी खराब होण्याची कारणं आणि लक्षणं!

बदललेली जीवनशैली आणि धकाधकीचा दिनक्रम, प्रदूषित पाणी आणि प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...

अंबानींच्या सुनेचे नववधू लूकमधील नवीन फोटो व्हायरल! - Marathi News | Viral shloka mehta latest photos in bridal look | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :अंबानींच्या सुनेचे नववधू लूकमधील नवीन फोटो व्हायरल!

श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांचा शाही विविहसोहळा 9 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये या विविहसोहळ्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ...

प्रियंका चोप्रा व निक जोनासच्या आयुष्यात ‘एक्स्ट्रा चोप्रा जोनास’ची एन्ट्री! पाहा, फोटो!! - Marathi News | nick jonas gifts priyanka chopra a luxurious car as his song sucker goes no 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा व निक जोनासच्या आयुष्यात ‘एक्स्ट्रा चोप्रा जोनास’ची एन्ट्री! पाहा, फोटो!!

बिलबोर्ड हॉट 100 सॉन्गच्या चार्टमध्ये जोनास ब्रदर्सचा ‘सकर’ हा अल्बम पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. मग काय, ‘सेलिब्रेशन तो बनताही है...’ ...

हे 5 मुद्दे, नरेंद्र मोदी यांच्यासाठी ठरु शकतात डोकेदुखी   - Marathi News | These 5 issues can become headache for Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे 5 मुद्दे, नरेंद्र मोदी यांच्यासाठी ठरु शकतात डोकेदुखी  

2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे अनेक खासदार निवडून आले मात्र आता अशी परिस्थिती नाही याची जाणीव भाजपला देखील आहे.  ...