लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आचारसंहितेमुळे राज्यात ‘अभिनव’ला ब्रेक, सहकाराचे 90 कोटी परत जाणार  - Marathi News | Break the Abhinav for the state due to the code of conduct, return 90 crores of co-operatives | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आचारसंहितेमुळे राज्यात ‘अभिनव’ला ब्रेक, सहकाराचे 90 कोटी परत जाणार 

शेतमालाचे मूल्यवर्धन करून शेतकरी ते ग्राहक अशी थेट साखळी जुळविणे. ...

व्हिडीओ कॉलिंगद्वारे अल्पवयीन मुलींचा विनयभंग; आरोपीला गुजरातमधून अटक - Marathi News | Molestation of minor girls through video calling; The accused was arrested from Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हिडीओ कॉलिंगद्वारे अल्पवयीन मुलींचा विनयभंग; आरोपीला गुजरातमधून अटक

जानम पोरवाल (२०) असं आरोपीचं नाव असून त्याने मॉर्फ केलेले हे फोटो दोन्ही मुलींच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाठवले. ...

'माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटलांना JDS कडून उमेदवारी, काँग्रेसही देणार पाठिंबा' - Marathi News | Former Justice BG Kolase patil nominate candidate from JDS in aurangabad, Congress support given | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटलांना JDS कडून उमेदवारी, काँग्रेसही देणार पाठिंबा'

औरंगाबादमधील लोकसभा निवडणुकीत गेल्या 5 टर्ममध्ये काँग्रेस एकदाही निवडूण येऊ शकली नाही. ...

पश्चिम महाराष्ट्रातील युतीच्या प्रचाराची दिशा सोमवारी पुण्यात निश्चित होणार  - Marathi News | The direction of alliance election campaign in West Maharashtra will be decided on Monday in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्चिम महाराष्ट्रातील युतीच्या प्रचाराची दिशा सोमवारी पुण्यात निश्चित होणार 

पुणे लोकसभा मतदार संघात १ हजार ९४४ बुथ असून, आतापर्यंत १ हजार ८१० बुथ कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने दत्तक घेतले मुल, मुलाचा पहा क्यूट Video - Marathi News | Deepika Padukone-Ranveer Singh's adopted child, watch boy's cute video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने दत्तक घेतले मुल, मुलाचा पहा क्यूट Video

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न झाले आणि आता ते दोघे एका मुलाचे पालक झाले आहेत. ...

केजीएफ: चॅप्टर वन या चित्रपटाच्या फॅन्ससाठी आहे ही खुशखबर - Marathi News | Yash begins shooting for 'KGF Chapter 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केजीएफ: चॅप्टर वन या चित्रपटाच्या फॅन्ससाठी आहे ही खुशखबर

अप्रतिम कथा, नेत्रसुखद दृश्ये आणि कलावंतांच्या अभिनयामुळे देशभरातील प्रेक्षकांच्या मनावर केजीएफ: चॅप्टर वन या कन्नड भाषेतील चित्रपटाने राज्य केले. या चित्रपटाच्या फॅन्ससाठी आता एक खूप चांगली बातमी आहे. ...

'मोदी पंतप्रधान होणार नाहीत', क्लिक करा अन् पवारांच्या भाकितावर मत नोंदवा   - Marathi News | Click 'vote for PM' and click 'vote for sharad pawar statement of narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोदी पंतप्रधान होणार नाहीत', क्लिक करा अन् पवारांच्या भाकितावर मत नोंदवा  

सर्वच पातळीवर अपयशी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सध्या देशापुढील राष्ट्रीय आपत्ती असल्याची टीका राष्ट्रीवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती. ...

जिल्ह्यात १५ हजार दिव्यांग बजावणार मतदानाचा हक्क  - Marathi News | 15 thousand divyang doing the right to vote in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात १५ हजार दिव्यांग बजावणार मतदानाचा हक्क 

पुणे जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांच्या संख्येत वाढ होत असून आत्तापर्यंत जिल्ह्यात १५ हजार २४१ दिव्यांग मतदारांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे.  ...

५ वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण करणारा ताब्यात - Marathi News | 5-year-old Chimukulli's sexual harassment acquitted of the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५ वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण करणारा ताब्यात

याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल ...