लोकसभेच्या सतराव्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी जे नाट्य सांगलीतील काँग्रेस भवनसमोर घडले तेव्हा या अनुयायांची कीव करावी असे वाटू लागले. काँग्रेसला बळ मिळविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मार्ग पत्करा. तोच मार्ग वसंतदादा ...
राष्ट्रवादीकडे असलेली उस्मानाबादची जागा काँग्रेस मागण्याच्या तयारीत असून माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. ...
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची कार अज्ञाताने जाळली होती, या पार्श्वभुमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज रात्री उशिरा परब यांची त्याच्या राहत्या घरी भेट घेऊन घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. ...
आता वसंत व्याख्यानमालेला अनुदान मिळाले नाही या वरून वाद गाजत असला तरी कोणत्याही संस्थेला अनुदान द्यावे किंवा नाही हा पूर्णत: महापालिकेचा स्वेच्छाधिकाराचा भाग आहे. म्हणजेच अनुदानासाठी अर्ज केल्यानंतर महापालिकेने तो स्किारलाच पाहिजे असे नाही. ...
भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांना निवडणूक व्यवस्थापनाच्या मुख्य समितीतून डच्चू देण्यात आला आहे. मात्र, या समितीमध्ये गिरीश महाजन यांची वर्णी लावण्यात आली आहे. ...
राजकारणात कोण कधी काय बोलेल... आणि कोण कधी कुणासोबत असेल, हे काही सांगता येत नाही. आता तर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुकांची लगीनघाई सुरू झाली असून, आता काही दिवसांतच राजकारण्यांचा फड रंगणार आहे. काही दिवसांचा अवधी असला तरी मनसे अध्यक्ष राज ठा ...
आमदार अलका काँग्रेसमध्ये परण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी कोणतीही अट ठेवली नसून काँग्रेसने देखील त्यांना पक्षात घेण्यासाठी विनाअट तयारी दर्शविली आहे. ...