लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

#MumbaiBridgeCollapse : पादचारी पूल कोसळल्यानंतरची विदारक दृ्ष्य - Marathi News | Foot-over bridge near Mumbai's CST collapses, the injured have been rushed to the nearest hospital. Rescue operations underway | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :#MumbaiBridgeCollapse : पादचारी पूल कोसळल्यानंतरची विदारक दृ्ष्य

'बिग बॉस' फेम हिना खानने मोहित कथुरिया यांच्या फिटलूक मॅगझिन शूट दरम्यानच्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | 'Bigg Boss' Fame Hina Khan gave the memories of Fatalook magazine shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम हिना खानने मोहित कथुरिया यांच्या फिटलूक मॅगझिन शूट दरम्यानच्या आठवणींना दिला उजाळा

मागील वर्षी ती फिटलूक मासिकाच्या कव्हर फोटोवर झळकली होती. या मासिकाचे संस्थापक मोहित कथुरिया यांना ती नुकतीच भेटली. त्यावेळी तिने या शूटवेळीच्या आठवणींना उजाळा दिला. ...

गोव्यात घरफोडी करणारी जॉर्जीयन विदेशी टोळी जेरबंद  - Marathi News | Georgyan foreign gang detained in Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्यात घरफोडी करणारी जॉर्जीयन विदेशी टोळी जेरबंद 

गोव्यात पहिल्यांदाच घरफोडी करणा-या विदेशी नागरिकांच्या आंतराष्ट्रीय टोळीस हणजूण पोलिसांनी जेरबंद केले. घरफोडी घटनेची तक्रार दिल्यानंतर अवघ्या काही तासात चौघा संशयीतांना अटक करून त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी घेतली. ...

बसच्या धडकेत ९ वर्षीय मुलाचा मृत्यू  - Marathi News | 9-year-old son dies in bus crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बसच्या धडकेत ९ वर्षीय मुलाचा मृत्यू 

नांदुरा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पंचायत समिती जवळ भरधाव बसने दिलेल्या धडकेत ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना १४ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता घडली. ...

शिवसेनेला हव्यात पुण्यातील तीन जागा : पक्षप्रमुखांना सांगणार - Marathi News | Shiv Sena has three seats in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेला हव्यात पुण्यातील तीन जागा : पक्षप्रमुखांना सांगणार

लोकसभेसाठी काम करण्याच्या बदल्यात शिवसेनेला भारतीय जनता पार्टीकडून पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या तीन जागा हव्या आहेत. ...

पुणेकर प्रवासी झाले दिशाहीन :दिशादर्शकांची दयनीय अवस्था - Marathi News | Road sign board condition of Pune city | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :पुणेकर प्रवासी झाले दिशाहीन :दिशादर्शकांची दयनीय अवस्था

सतत काम केल्यामुळे डोळे थकले आहेत?; असा द्या आराम! - Marathi News | Tired of continuously working eyes so lets relax | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सतत काम केल्यामुळे डोळे थकले आहेत?; असा द्या आराम!

सतत कम्प्युटर स्क्रीनवर काम करणं, मोबाइलचा सतत उपयोग करणं, टीव्ही पाहणं किंवा वाचणं यांमुळे डोळे थकतात. ...

कार्तिक आर्यन बॉलिवूडच्या ह्या अ‍ॅक्टरवर होतो Jealous, खुद्द त्यानेच सांगितले नाव - Marathi News | Kartik Aaryan says he envies Ranbir Kapoor for this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यन बॉलिवूडच्या ह्या अ‍ॅक्टरवर होतो Jealous, खुद्द त्यानेच सांगितले नाव

अभिनेता कार्तिक आर्यनने 'सोनू की टीटू की स्वीटी' व 'लुका छिपी' या चित्रपटातून प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. ...

Mumbai CST Bridge Collapse : सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील पूल कोसळला; 4 जणांचा मृत्यू  - Marathi News | The bridge near the CSMT railway station collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse : सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील पूल कोसळला; 4 जणांचा मृत्यू 

काही जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  ...