बुधवारी रात्रीपासून फेसबुकवर तांत्रिक कारणामुळे अनेक अडचणींचा सामना युजर्संना करावा लागत आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम पाठोपाठ व्हॉट्सअपला तांत्रिक अडचणी येत असल्याचे समोर येतंय ...
'दहशतवादाविरोधात पाकिस्तानने कठोर पावलं उचलावीत. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाणार नाही' असे खडे बोल केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले. ...
शिरोड्याचे भाजपाचे नेते महादेव नाईक यांच्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री व भाजपाचे पहिल्या श्रेणीचे नेते लक्ष्मीकांत पार्सेकर बंडखोरी करायला प्रवृत्त झालेत याचे कारण त्यांच्या अस्तित्वाला निर्माण झालेला धोका हेच आहे. ...