सिनेमात कार्तिक आर्यन ती स्क्रीन शेअर करणार आहे. इम्तियाज अली सिनेमाचा दिग्दर्शक असून सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण यांचा 'लव आजकल'चा हा पुढचा भाग असणार आहे. ...
लग्नानंतर प्रियंका चोप्रा पुढे एकदा कामावर परतली आहे. हॉलिवूड आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर प्रियंका 'द स्काई इज पिंक'मधून कमबॅक करण्यास तयार झाली आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तब्येतीवरुन दिवसभर राज्यात आणि राज्याबाहेरही प्रचंड अफवा पसरल्या. मनोहर पर्रीकर कोमात गेल्याचीही चर्चा काही जणांनी पसरविली, पण स्थिती तशी नाही. मनोहर पर्रीकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात ...
बीड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची उमेदवारी अनपेक्षित जाहीर करून संपूर्ण बीड जिल्ह्याला आश्चर्याचा धक्का दिला. ...
गुजरातमधील भाजपाच्या नेत्या रेश्मा पटेल यांनी भाजपाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. भाजपा आता केवळ एक मार्केटिंग कंपनी म्हणून राहिला असल्याचे रेश्मा पटेल यांनी म्हटले आहे. ...
राज्यातील खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या २५ टक्के जागा या वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. ...