डॉ. बळवंत पंढरीनाथ घाटपांडे हे नाव ऐकलं की फार काही वेगळं वाटत नाही. मात्र पुढे वय १०५ वर्ष सांगितल्यावर मात्र सगळ्यांचेच डोळे विस्फारतात. कारण पुण्यात राहणाऱ्या डॉ घाटपांडे यांनी शुक्रवारी वयाच्या १०५व्या वर्षात पदार्पण केले आहे. ...
आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी 2019 नंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. उन्नाव येथील एका कार्यक्रमात साक्षी महाराज बोलत होते. ...
निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे उमेदवाराला त्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्या दिवसापासून ते थेट मतदान होईपर्यंतचा दैनंदिन खर्च रोजच्या रोज सादर करावा लागतो. ...