लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रुबेला, पोलिओ, धनुर्वात, रोटाव्हायरस डायरिया, गोवर लसींमुळे मुलांना होणारे आजार आटोक्यात - Marathi News | Rubella, polio, tetanus, rotavirus diarrhea, and immunization due to vaccines. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रुबेला, पोलिओ, धनुर्वात, रोटाव्हायरस डायरिया, गोवर लसींमुळे मुलांना होणारे आजार आटोक्यात

जागतिक लसीकरण दिवस ...

फुलराणी सायना नेहवाल 'या' आजाराने त्रस्त; जाणून घ्या कारणं आणि लक्षणं! - Marathi News | Saina nehwal gets trouble of gastroenteritis know the risk and treatment of gastroenteritis | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फुलराणी सायना नेहवाल 'या' आजाराने त्रस्त; जाणून घ्या कारणं आणि लक्षणं!

बॅडमिंटन प्लेयर सायना नेहवालला गॅस्ट्रोएन्टेरायटिसचा आजार झाला आहे. फुलराणी म्हणजेच सायना आपल्याला झालेल्या या आजाराबाबत इन्स्टाग्राम पोस्ट लिहून याबाबत सांगितले आहे. ...

सईचे हे फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, सौंदर्य, अदा आणि स्टाइलचा सुरेख मिलाप - Marathi News | Sai Tamhnakar Unseen! Glamorous Avatar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सईचे हे फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, सौंदर्य, अदा आणि स्टाइलचा सुरेख मिलाप

सईने सोशल मीडियापासून काही दिवस दूर असली तरी या फोटोशूटमुळे तिच्या चाहत्यांची प्रतीक्षा चांगलीच फळाला आली आहे. स ...

अजिंक्य रहाणेला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा विश्वास, आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरीचा निर्धार  - Marathi News | If I do well in IPL, World Cup spot will follow, say Ajinkya Rahane  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा विश्वास, आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरीचा निर्धार 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील पराभवानंतर भारताच्या वर्ल्ड कप संघात एक बदल पाहायला मिळेल, असे सूचक विधान कर्णधार विराट कोहलीनं केलं होतं. ...

बस का थांबवली याचा जाब विचारणाऱ्या संगणक अभियंत्याचा खून - Marathi News | computer engineer murdered in pimpari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बस का थांबवली याचा जाब विचारणाऱ्या संगणक अभियंत्याचा खून

बस का थांबवली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संगणक अभियंत्याचा गुंडांनी खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरीत घडली आहे. ...

... म्हणून उमेदवारांच्या नावापुढं जात लावली, आंबेडकरांचा 'जातीनं खुलासा' - Marathi News | ... so that the names of the candidates were raised cast, Prakash Ambedkar revealed lok sabha candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून उमेदवारांच्या नावापुढं जात लावली, आंबेडकरांचा 'जातीनं खुलासा'

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...

लहान मुलांना मलेरियापासून दूर ठेवण्यासाठी 'आयवरमेक्टिन ड्रग' फायदेशीर - रिसर्च - Marathi News | Anti mosquito drug ivermectin can reduces malaria cases in children says a study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लहान मुलांना मलेरियापासून दूर ठेवण्यासाठी 'आयवरमेक्टिन ड्रग' फायदेशीर - रिसर्च

मलेरियासारखा आजार तसं पाहायला गेला तर गंभीर आजार आहे. परंतु हा आजार लहान मुलांसाठी अत्यंत घातक ठरतो. खासकरून 5 ते 6 वर्षांच्या लहान मुलांसाठी हा घातक सिद्ध होऊ शकतो. ...

पोस्टातल्या छोट्या बचतीवर हमखास मोठा फायदा, दररोज 200 रुपये वाचवून कमवा 21 लाख - Marathi News | post office small savings scheme ppf | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्टातल्या छोट्या बचतीवर हमखास मोठा फायदा, दररोज 200 रुपये वाचवून कमवा 21 लाख

पोस्ट ऑफिस नवनव्या योजना या ग्राहकांच्या फायद्याच्या असतात. ...

बीडमध्ये राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली, अमरसिह पंडित नाराज; मेळावा रद्द - Marathi News | NCP creat dispute after release name of bajrang sonavane for lok sabha beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली, अमरसिह पंडित नाराज; मेळावा रद्द

बीड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची उमेदवारी अनपेक्षित जाहीर करून संपूर्ण बीड जिल्ह्याला आश्चर्याचा धक्का दिला. ...