पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे 'चौकीदार नरेंद्र मोदी' असे नवीन नाव ठेवण्यात आलं आहे. त्याचपाठोपाठ भाजपच्या अनेक मंत्र्यांनी मोठ्या नेत्यांनी तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी देखील 'चौकीदार अमित शाह' असे नाव ठेवले आहे ...
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान मोदीं (Modi) चा अर्थ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय असा असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे ...
लवकरच ‘छिछोरा’ आणि ‘दिल बेचारा’ हे सुशांतचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण आता सुशांत आपल्या चित्रपटांमुळे नाही तर एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. होय, सुशांतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सर्व फोटो डिलीट केले आहेत. ...
मुंबई पूल दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सध्या जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला आहे. मात्र याच मतदारसंघासाठी शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...