लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Manohar Parrikar Death Update : मनोहर पर्रीकर यांना लष्कराकडून अखेरची मानवंदना - Marathi News | Manohar Parrikar Death Update : मनोहर पर्रीकर यांना लष्कराकडून अखेरची मानवंदना | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Manohar Parrikar Death Update : मनोहर पर्रीकर यांना लष्कराकडून अखेरची मानवंदना

मुंबई -  गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची ... ...

...म्हणून मी वंचित बहुजन आघाडीला दिलेला बिनशर्त पाठींबा नाकारला : काेळसे पाटील - Marathi News | ... so I denied the support given to the vanchit bahujan aghadi : Kolse Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून मी वंचित बहुजन आघाडीला दिलेला बिनशर्त पाठींबा नाकारला : काेळसे पाटील

माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त दिलेला पाठींबा नाकारण्याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. ...

Manohar Parrikar Death: 'देश कधीही तुमचं योगदान विसरणार नाही', राष्ट्रपतींकडून पर्रीकरांना श्रद्धांजली  - Marathi News | Manohar Parrikar Death: 'Country will never forget your contribution', tribute to manohar Parrikar by president ramnath kovind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Manohar Parrikar Death: 'देश कधीही तुमचं योगदान विसरणार नाही', राष्ट्रपतींकडून पर्रीकरांना श्रद्धांजली 

आज पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

'या' गोष्टीचा 'चला हवा येऊ द्या' करताना श्रेया बुगडेला झाला सगळ्यात जास्त फायदा, वाचा सविस्तर - Marathi News | Did You Know Why Shreya Bugdea's Is Famous Actress In Marathi Industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' गोष्टीचा 'चला हवा येऊ द्या' करताना श्रेया बुगडेला झाला सगळ्यात जास्त फायदा, वाचा सविस्तर

श्रेया बुगडेचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं. ...

Manohar Parrikar Death: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन - Marathi News | Breaking - Goa Chief Minister Manohar Parrikar passed away | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Manohar Parrikar Death: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन

मनोहर पर्रीकर यांना झोपूनच रहावे लागत होते. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. ...

केदार जाधवची आयसीसी क्रमवारीत मोठी भरारी; कोहली, बुमराहचे वर्चस्व - Marathi News | Virat Kohli, Jasprit Bumrah continue to dominate while Kedar Jadhav bags carer-high spot in ICC ODI Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केदार जाधवची आयसीसी क्रमवारीत मोठी भरारी; कोहली, बुमराहचे वर्चस्व

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वन डे क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी अव्वल स्थान कायम राखले ...

'काँग्रेस-राष्ट्रवादीनं विकासाचा मुद्दा उपस्थित करावा', रावसाहेब दानवेंचं आव्हान - Marathi News | 'Congress-NCP should bring issue of development', Raosaheb danave challenge to alliance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'काँग्रेस-राष्ट्रवादीनं विकासाचा मुद्दा उपस्थित करावा', रावसाहेब दानवेंचं आव्हान

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, आम्हाला मायावती जातीयवादी म्हणतात, पण आमचे लालजी टंडन हे उपमुख्यमंत्री होते. ...

वरिष्ठ खेळाडूंनी युवकांना मार्गदर्शन करावे, सुनील गावस्कर यांचा पांड्या, राहुलला चिमटा - Marathi News | 'Seniors should guide youngsters,' Sunil Gavaskar on Hardik Pandya, KL Rahul's Koffee With Karan controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वरिष्ठ खेळाडूंनी युवकांना मार्गदर्शन करावे, सुनील गावस्कर यांचा पांड्या, राहुलला चिमटा

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील वादग्रस्त विधानानंतर हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांची नाचक्की झाली. ...

मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही, मनसेने केलं स्पष्ट  - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - MNS will not contest the Lok Sabha election, MNS has clarified it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही, मनसेने केलं स्पष्ट 

आगामी लोकसभा निवडणूक 2019 ही मनसे लढवणार नाही असं पत्रकं मनसेकडून काढण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतल्याचे स्पष्ट झालं आहे.  ...