तापलेले ऊन आणि त्यामुळे अंगाची होत असलेली लाही लाही दूर करण्यासाठी मदत करण्यासाठी सर्वांत उपयोगी घटक म्हणजे कोथिंबीर. घरच्या घरी ताबडतोब आणि स्वस्तात होणारा उपाय म्ह्णून उन्हाळ्यात असणारे कोथिंबीरीचे महत्व घेणे गरजेचे आहे. ...
लोणावळा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी पाणीपुरवठ्याची लाईन लिकेज काढण्याचे काम करत असताना मद्यधुंद अवस्थेत आलेले पोलीस अधिकाऱ्याने धक्काबुक्की करून त्यांच्या कानशिलात लगावली. ...
मुल्लानी यांनी यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, मागील दोन दिवस सोशल मीडियावर 'मैं भी चौकीदार हूं' हे गाणे भाजपकडून प्रसारित केले जात आहे. ...
रेल्वे भरतीमध्ये फक्त महाराष्ट्रातील मुला-मुलींनाच नोकरी मिळेल आणि या भरतीत बाहेरचे घुसणार नाही यावर लक्ष ठेवा असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. ...
सुमारे सव्वा महिन्याच्या कालावधीत म्हापशातील दोन दिग्गज नेत्यांच्या निधनाने पक्षाचा गड मानला जाणाऱ्या या तालुक्यात पक्षाच्या पुढील वाटचालीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...