होळी आणि रंग हे समीकर आपल्या सर्वांनाच आवडते. खेळताना सर्वांना फार मजा येते. परंतु, होळी खेळून झाल्यानंतर स्किनवरील रंग सोडवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. ...
भाजपला मदत करण्यासाठी वारंवार दाऊदच्या शरणागतीची चर्चा समोर आणली जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे ...
गेल्या ५ वर्षांत उल्लेखनीय कार्य असतानाही अद्याप कोणत्याही राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय सरकारी पुरस्कारांनी ज्यांना गौरवण्यात आलेले नाही अशा दोन अधिका-यांना अरुण बोंगीरवार उत्कृष्ट प्रशासकीय लोकसेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ...
शिवसेनचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यातील मनभेद जाहीर आहेत. युतीच्या आज झालेल्या बैठकीला लक्ष्मण जगताप यांनी अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. ...
कुदळवाडी परिसरात पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये जिवितहानी झाली नसली तरीही, लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नसल्याचे अग्निशामक विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ...