यंदाची होळी तर बॉलिवूडसाठी खास असणार आहे. गतवर्षी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. त्यामुळे या सेलिब्रिटींची लग्नानंतरची ही पहिली होळी आहे. ...
होळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा सण. रंगांची मनोसोक्त उधळण करणाऱ्या या सणाचे सेलिब्रेशन असेल आणि बॉलिवूड, मराठी चित्रपटातील गाणी नसतील, असे शक्यच नाही. ...
निवडणूक काळात बँकांनी बँकेत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील ठेवणे आवश्यक असून, संशयास्पद व्यवहारांची माहिती निवडणूक शाखेस सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. ...
मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालिकेच्या वतीने विविध कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले; परंतु प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांऐवजी अन्य दोन मंत्री कार्यक्रमाला आले आणि हा कार्यक्रम पालिकेऐवजी भाजपाचीच प्रचारसभा झाल्याचा आरोप ...
नाशिक लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या सिन्नर विधानसभा मतदार संघात आतापर्यंत दोन लाख ९३ हजार २५५ मतदारांची नोंद झाली आहे. मागील २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या दोन लाख ७१ हजार ४०४ होती. ...
धुळे शहरातील वरखेडी येथील कचरा डेपो अन्यत्र स्थलांतरित केला जाणार असून, तसे आदेश मंगळवारी महापौर चंद्रकांत सोनार यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत दिले. ...
क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी होऊन दगडफेक करण्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी पोलिसांनी २०० जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल केला . ...
गडचिरोली शहरातील जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक युगेंद्र मेश्राम यांची १० मार्च रोजी कोरची तालुक्यातल्या ढोलडोंगरी येथील कोंबड बाजारात नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ...
मोफत आरोग्य सेवा देण्याचा निवडणूक वायदा करणारी मोदी सरकारची आयुष्यमान भारत योजना म्हणजे सर्वांत मोठी फसवणूक असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या योजनेची सत्यता लोकांसमोर आणण्यासाठी काँग्रेस मोहीम चालविणार आहे. ...