अनेक दजेर्दार चित्रपटांतून आपली छाप सोडणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप त्याचप्रमाणे यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन करलकर,सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद ताबंडे आदींच्या प्रमुख भूमिका 'सूर स ...
भाषा महत्त्वाची नाही, तर ‘दिल की बात’ येथे होते, म्हणून आलो आहे. माझ्यासाठी सर्व आपले आहेत, असे प्रतिपादन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मीरा रोड येथे उत्तर भारतीयांच्या होळी मिलन समारोहात केले. ...
लोकसभा निवडणुकीच्या आचरसंहितेचा मोठा फटका मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला बसणार आहे. विद्यापीठाला यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठी अर्थसंकल्प मांडता येणार नसल्याचे कळते आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश करताच त्यांचे चुलत भाऊ आणि कट्टर विरोधक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ...