लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धक्कादायक..! पुण्यात रुग्णाला मिळाले ‘एक्सपायरी डेटेड’ रक्त  - Marathi News | Shocking ..! Expiry dated blood given to patient in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक..! पुण्यात रुग्णाला मिळाले ‘एक्सपायरी डेटेड’ रक्त 

बारामती येथील योगेश लासुरे यांच्या पत्नीला स्तनाचा कॅन्सर असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने बी पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. लासुरे यांनी मंगळवार पेठेमधील ओम ब्लड बँकेतून रक्ताची पिशवी खरेदी केली. ...

पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीला पोलीस दलातही विरोध : पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हॉट्स ऍप स्टेटसमधून निषेध  - Marathi News | Pune Police officers protest against PI Milind Gaikwad's transfer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीला पोलीस दलातही विरोध : पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हॉट्स ऍप स्टेटसमधून निषेध 

पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या व्हॉट्स ऍप स्टेटसमध्ये गायकवाड यांचा फोटो ठेवला आहे.   ...

लोकायुक्त खाण प्रकरणी पुढील चौकशी करणार, पर्रीकरांविषयी क्लॉडची सावध भूमिका - Marathi News | Claude's cautious role in the Lokayukta mine case will be further investigated, Paradiskar said | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकायुक्त खाण प्रकरणी पुढील चौकशी करणार, पर्रीकरांविषयी क्लॉडची सावध भूमिका

राज्यातील खनिज लिजांच्या नूतनीकरण प्रकरणी लोकायुक्त सखोलपणो पुढील चौकशी करणार आहे. आता राज्याचे मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांनाही गोवा फाऊंडेशनने या प्रकरणी प्रतिवादी केले आहे. ...

गोवा पोलिसांना मिळाले तपासाचे नवीन तंत्र, पहिलाच प्रयोग यशस्वी सिद्ध - Marathi News | Goa police got new techniques to check, the first experiment proved successful | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा पोलिसांना मिळाले तपासाचे नवीन तंत्र, पहिलाच प्रयोग यशस्वी सिद्ध

महिलेवर बलात्कार करून खून करण्याच्या  जुने गोवा येथील अघोरी गुन्ह्याचा यशस्वी तपास करून गोवा पोलिसांनी आपले कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ...

कळंगुट भागात ६ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण - Marathi News | 6 thousand dogs disestablishing in Kalangut areas | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कळंगुट भागात ६ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण

जगप्रसिद्ध अशा कळंगुट किनारी भागात येणा-या पर्यटकांना भटक्या कुत्र्यांपासून होणारा उपद्रव दूर करण्यासाठी व त्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी ६ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची योजना कळंगुट पंचायतीच्यावतीने हाती घेण्यात येणार आहे.  ...

कर्जदारांसाठी राज्य बँकेची ‘ओटीएस’ योजना  - Marathi News | State Bank's 'OTS' scheme for borrowers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जदारांसाठी राज्य बँकेची ‘ओटीएस’ योजना 

राज्य सहकारी बँकेने थकबाकीदार कर्जदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) लागू केली आहे. थकीत कर्जाच्या मूळ रक्कमेवर सरळव्याज पध्दतीने व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे. ...

भारताकडून श्रीलंकेचा ट्वेन्टी-20 मालिकेतील सलग चौथा पराभव - Marathi News | Fourth consecutive defeat in Sri Lanka's Twenty20 series by India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताकडून श्रीलंकेचा ट्वेन्टी-20 मालिकेतील सलग चौथा पराभव

या विजयाबरोबरच या मालिकेमध्ये ४ - ० अशी आघाडी घेत भारतीय संघ श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याच्या जवळ पोहोचला आहे. ...

भूस्खलनातून बनलेल्या तलावामुळे ब्रह्मपुत्रेचे पाणी अडल्याने पुराची भीती, आसाम-अरुणाचलमध्ये NDRF ची पथके तैनात - Marathi News | Fear of flood due to obstructing Brahmaputra due to artificial lakes, NDRF teams deployed in Assam and Arunachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूस्खलनातून बनलेल्या तलावामुळे ब्रह्मपुत्रेचे पाणी अडल्याने पुराची भीती, आसाम-अरुणाचलमध्ये NDRF ची पथके तैनात

- भूस्खलनामुळे तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीचे पाणी अडून एक तलाव निर्माण झाले आहे. या जलाशयात मोठ्या प्रमाणात जलसाठा होत असल्याने आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. ...

‘त्या’ लाईव्ह कॉन्सर्टला परवानगी नसतानाही तिकिटविक्री - Marathi News | Tickets for live concerts even if they are not allowed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ लाईव्ह कॉन्सर्टला परवानगी नसतानाही तिकिटविक्री

लक्ष्मी लॉन्स येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजता ‘मेक ईट हॅपन वुईथ दिलजीत दोसांझ ही ही लाईव्ह कॉन्सर्ट होणार होती.‘बुक माय शो’वर दुपारपर्यंत तिकिटविक्री सुरू होती. त्यामुळे पुण्यासह मुंबई आणि इतर भागातून चाहते आले होते. ...