बारामती येथील योगेश लासुरे यांच्या पत्नीला स्तनाचा कॅन्सर असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने बी पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. लासुरे यांनी मंगळवार पेठेमधील ओम ब्लड बँकेतून रक्ताची पिशवी खरेदी केली. ...
राज्यातील खनिज लिजांच्या नूतनीकरण प्रकरणी लोकायुक्त सखोलपणो पुढील चौकशी करणार आहे. आता राज्याचे मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांनाही गोवा फाऊंडेशनने या प्रकरणी प्रतिवादी केले आहे. ...
जगप्रसिद्ध अशा कळंगुट किनारी भागात येणा-या पर्यटकांना भटक्या कुत्र्यांपासून होणारा उपद्रव दूर करण्यासाठी व त्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी ६ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची योजना कळंगुट पंचायतीच्यावतीने हाती घेण्यात येणार आहे. ...
राज्य सहकारी बँकेने थकबाकीदार कर्जदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) लागू केली आहे. थकीत कर्जाच्या मूळ रक्कमेवर सरळव्याज पध्दतीने व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे. ...
- भूस्खलनामुळे तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीचे पाणी अडून एक तलाव निर्माण झाले आहे. या जलाशयात मोठ्या प्रमाणात जलसाठा होत असल्याने आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. ...