Fuel Price Hike: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत काही ई वॉलेट्सकडून ऑफर्सच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीवर बंपर सूट देण्यात येत आहे. ...
मैदानात त्या एकमेकींमध्ये जोरदार भांडण सुरु झाल्यानंतर गर्दी जमा झाली. गोंधळ वाढल्यामुळे रात्रीच्या गस्तीवर असणारे तीन पोलीस तिथे पोहोचले. या पोलिसांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा पाटीलही होत्या. ...
औरंगाबादमध्ये मंगळवारी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी एकाच व्यासपीठावर होते. एकमेकांच्या पाठिंब्याने निवडणुका लढण्याची घोषणाही त्यांनी केली. ...
सायकल चालवताना कोणीही स्वतःला इजा होईल असा प्रयत्न करू नये असेही आवाहन केले आहे. तसेच आपल्या सायकलिंगपासून इतरांनीही प्रेरणा घ्यावी आणि फिट राहावे असेही त्याने म्हटले आहे. ...
डान्स प्लसचा कप्तान पुनित जे पाठकनेही असाच हा प्रवास केला असून त्याने आपले हे स्वप्न आपल्या धाकट्या भावासोबत निशितसोबत जगले आहे. पुनित एक अव्वल डान्सर आणि कोरियोग्राफर बनण्यामध्ये त्याचा मोठा वाटा आहे. ...