'तुला पाहते रे' मालिकेत ईशाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव आहे 'गार्गी फुले-थत्ते'. गार्गी फुले या मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके आणि दिग्गज अभिनेते निळू फुले यांची कन्या आहेत. ...
केळी जगात सर्वात जास्त खाल्लं जाणारं फळ असल्याचं तुम्हाला माहीत आहे का? जगातल्या जवळपास १०७ देशांमध्ये केळीची लागवड केली जाते आणि यापेक्षा जास्त देशांमध्ये लोक केळी खाणं पसंत करतात. ...
९० चे दशक गाजवणारी अभिनेत्री रवीना टंडन हिने अलीकडे तनुश्री दत्ता व नाना पाटेकर वादात तनुश्रीची पाठराखण करत, पतीच्या चुका पदराआड लपवणाऱ्या इंडस्ट्रीतील तमाम पत्नींवर निशाणा साधला होता. ...
स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंग कामगिरीबरोबरच प्रेमळ स्वभावासाठी ओळखला जातो. पंजाब संघाकडून तो स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा करत आहे. ...
खासगीपणा आणि डेटा सुरक्षेबाबत नागरिकांना असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आधार कार्डच्या व्हेरिफिकेशनसाठी ऑफलाइन पर्यायांवर भर देण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. ...
भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द गाजवली. दोन दशकांहून अधिक क्रिकेट कारकिर्दीत त्याने भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. ...